शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!

व्यापार : देशातील 'सर्वात महागडा' फ्लॅट मुंबईत! एक स्केअर फूट ३ लाखांना, घरामुळे लीना गांधी चर्चेत, कोण आहेत त्या?

मुंबई : आम्हाला अतिरिक्त ठरवू नका; शिक्षकांची विनंती

मुंबई : तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केले; मुलाचं बोलणं ऐकून हादरली आई, विषारी औषध घेऊन...

मुंबई : १,३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण; ५ जूनपासून खुले

मुंबई : फांद्यांची छाटणी होणार मोफत, मात्र दुर्घटनेची जबाबदारी झटकली

मुंबई : घन कचरा व्यवस्थापन शुल्काला अखेर महापालिकेची स्थगिती

मुंबई : मुंबई पोलिसांना डिजिटल स्मार्ट ओळखपत्र; ४ कोटींच्या अंदाजपत्रकास गृह विभागाची मान्यता

मुंबई : धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम

मुंबई : वरळीत 'सर्वोच्च' व्यवहार; ६३९ कोटींत २ फ्लॅट खरेदी