मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आज राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत २२५९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी १०१५ रुग्ण मुंबईत सापडले आहेत. तर राज्यात दिवसभरामध्ये सुमारे १२० रुग्णांचा मृत्यू झाला. ...
काही दिवसापूर्वीच केईएम रुग्णालयातून ७५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण गायब झाला होता. तब्बल १५ दिवसांच्या शोधकामानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता. रुग्णालयाच्याच शवागृहात त्यांचा मृतदेह आढळला होता. ...