मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत. ...
दीपक गायकवाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता, त्यांच्यावर चर्ची रोड येथील रिलायन्स हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. शनिवारी संध्याकाळी उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ...
गावाजवळ द्रुतगती मार्गावर असलेल्या उतारावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्या कंटेनरने समोर जाणारा ट्रक, मोटार कार व टेम्पो यांना धडक दिल्याने हा अपघात झाला. ...