लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बॅन केलेल्या 59 पैकी एका अ‍ॅपमध्ये पंतप्रधान मोदींचेही व्हेरीफाईड अकाउंट - Marathi News | Prime Minister Modi's verified account in one of the 59 cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅन केलेल्या 59 पैकी एका अ‍ॅपमध्ये पंतप्रधान मोदींचेही व्हेरीफाईड अकाउंट

भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका ठरू शकणाऱ्या 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी रात्री जाहीर केला. ...

जलसाठा आटतोय, पाणी जपून वापरा; मुंबईकरांसाठी उरले ८ टक्के पाणी - Marathi News | Use water sparingly; The remaining 8% water for Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलसाठा आटतोय, पाणी जपून वापरा; मुंबईकरांसाठी उरले ८ टक्के पाणी

मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १०० ते १५० कि.मी.वरून जलवाहिन्यांद्वारे मुंबईत पाणी आणले जाते. ...

Coronavirus: मुंबईत ७६ हजार ७६५ बाधित; दिवसभरात १ हजार २२६ तर २१ मृत्यूंची नोंद - Marathi News | Coronavirus: 76 thousand 765 infected in Mumbai; 1 thousand 226 and 21 deaths were recorded during the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबईत ७६ हजार ७६५ बाधित; दिवसभरात १ हजार २२६ तर २१ मृत्यूंची नोंद

मुंबईतील एम पश्चिम चेंबूर विभागात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १०.४७ टक्के आहे. देशाचा एकूण मृत्यूदर तीन टक्के आहे. मुंबईचा मृत्यूदर ५.८१ टक्क्यांपर्येत पोहोचला आहे ...

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल - Marathi News | Mumbai Mayor Kishori Pednekar admitted to hospital due to health problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर घरात बसून न राहता त्या स्वत: पालिका रुग्णालय व विभाग कार्यालय आदी ठिकाणी पाहणी करीत आहेत. ...

आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना पदोन्नती - Marathi News | Promotion to three officers of RTO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना पदोन्नती

अमरावती येथील सहाय्यक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांना वाशिम उपप्रादेशिक पदावर पदोन्नती दिली आहे. ...

राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन; कोणकोणते होणार बदल; काय सुरु राहणार, काय बंद? - Marathi News | Lockdown increased in the state until July 31; What will continue, what will stop? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन; कोणकोणते होणार बदल; काय सुरु राहणार, काय बंद?

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. ...

राज ठाकरेंच्या गाडीचा आणखी एक ड्रायव्हर 'कोरोना पॉझिटीव्ह' - Marathi News | Another driver of Raj Thackeray's convoy, Corona, tested positive in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या गाडीचा आणखी एक ड्रायव्हर 'कोरोना पॉझिटीव्ह'

राज्यात मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मुंबईत रुग्णांचा आकडा 80 हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. ...

जे. जे. रुग्णालयात डॉक्टरचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक - Marathi News | J. J. hospital Ward boy molested doctor at hospital; Police has the arrested him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जे. जे. रुग्णालयात डॉक्टरचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक

जे. जे. रुग्णालयात पीडित शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करते. रुग्णालयातील एका वॉर्डबॉयने तिची छेड काढली. ...