मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Sushant Singh Rajput Suicide : आता वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना समन्स पाठवून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. ...
जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईल, असा दावा पालिकेने केला असून, त्यानुसार कोविड संक्रमणाचे प्राबल्य समजून घेण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...
पोलीस महासंचालकानंतर ज्येष्ठ अधिकाºयांचे समजले जाणारे लाचलुचपत विभागाचे (एसीबी) महासंचालक, मुंबईच्या आयुक्तांनंतर आकर्षणाचे मानले जाणारे गुन्हे अन्वेषण शाखेचे (क्राइम) सहआयुक्त, एटीएस व नागपूरच्या नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक आणि वैधमापन शास्त्र ...
जेएनपीटीने आयात-निर्यातीसाठी विविध उपक्रम राबवत, जून महिन्यात ८९ टक्के कंटेनर मालाची व ५११ ट्रेन्सची हाताळणी करून नवीन विक्रम स्थापित केला आहे. ...
बदल्यांना दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर रात्री त्यांची भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये झालेल्या बैठकीतील चर्चेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...
जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढला. पुण्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला तर खान्देशात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. विदर्भात रविवारी नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा व गोंदिया या पाच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. ...