मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
यापूर्वी हा लोकडाऊन 2 जुलै ते 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंतच होता. मात्र रोजच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ बघता पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
लॉची विद्यार्थी वैष्णवी घोळवे आणि सोलापूरचे शेतकरी महेश गाडेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.ए.ए.सय्यद व न्या.मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी होती. ...
प्रामुख्याने व्हॉट्सअॅपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडीओज, चुकीच्या पोस्ट्स पाठवून, महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स, मेसेजेस कोणताही सारासार विचार न करता फॉरवर्ड के ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पालिकेने पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी तात्पुरती रुग्णालये आणि कोरोना केंद्र उभारली आहेत. या केंद्रांमध्ये सर्वसाधारण, आॅक्सिजन खाटांसह आयसीयू कक्ष उभारण्यात आले आहेत. ...