मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
या नियुक्त्यांपैकी ६ उपायुक्तांच्या नियुक्त्या कायम ठेवत ३ उपायुक्तांना नवीन नेमणुका देण्यात आल्या आहेत. दक्षिण मुंबईतील एका उपायुक्ताच्या नाराजीमुळे हे राजकारण घडल्याचे समजते. ...
पूर्व उपनगरात नवीन हॉटस्पॉट ठरलेल्या मुलुंडमध्ये आता एका नगरसेविकेला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या पती आणि मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
वैद्यकीय कर्मचा-यांनाही बायोमेट्रिक हजेरीतून वगळण्यात यावे, यासाठी पालिका संघटनांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. ...
ज्या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे अशा रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन मिळविण्यासाठी घाटकोपर येथील एका वितरकाच्या दुकानाबाहेर २४ तास रांग लावून उभे आहेत. ...