लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महासंचालकांचा ‘ओआर’ आता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे! - Marathi News | Director General's 'OR' now via video conference! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महासंचालकांचा ‘ओआर’ आता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे!

पूर्वीप्रमाणे दर शुक्रवारी दुपारी तीन ते चार या वेळेत ही व्हीसी चालणार आहे. मात्र त्यासाठी संबंधितांना आपल्या घटकप्रमुखामार्फत त्याच्याकडे दाद मागावी लागणार आहे. ...

शिवडी-वरळी उन्नत मार्गाच्या खर्चाचा अंदाज चुकला - Marathi News | The cost of the Shivdi-Worli elevated route was miscalculated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी-वरळी उन्नत मार्गाच्या खर्चाचा अंदाज चुकला

निविदेतील अंदाज खर्चापेक्षा ही रक्कम १९.७१ टक्क्यांनी जास्त आहे, तर आठ वर्षांपूर्वीच्या मूळ अंदाजापेक्षा हा खर्च दुप्पट आहे. ...

नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन - Marathi News | Playwright Govind Chavan passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन

बोरीवलीतील खासगी रुग्णालयात रविवारी त्यांना दाखल केले होते. सोमवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ‘हिमालयाची सावली’ हे त्यांचे नाटक सध्या रंगभूमीवर सुरू होते. ...

दोन दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार, हवामान विभागाचा इशारा - Marathi News | Two days torrential downpour in Konkan including Mumbai, Meteorological Department warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार, हवामान विभागाचा इशारा

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगरात चांगला पाऊस पडत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेला दाखल होणारा पाऊस मुंबईला झोडपून काढत आहे. ...

अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधानभवन कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता ५० टक्के - Marathi News | The attendance of Vidhan Bhavan staff for the preparation of the convention is now 50 per cent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधानभवन कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता ५० टक्के

१५ टक्के शासकीय कर्मचा-यांनी कार्यालयात उपस्थित राहावे असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला होता. तो विधानभवन कर्मचा-यांसाठीही होता. ...

खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना भलंमोठं पत्र - Marathi News | Robbery of patients from private hospitals, letter of devendra Fadnavis to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना भलंमोठं पत्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तब्बल 6 पानी पत्र लिहिलं असून राज्यातील कोरोनाबाधित परिस्थिती आणि नागरिकांच्या समस्या मांडल्या आहेत. ...

कॉमेडियन अग्रिमा जोशुआ प्रकरण : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टद्वारे धमकी देणाऱ्यास अटक - Marathi News | Comedian Agrima Joshua Case: Arrested for Threatening Through Offensive Posts on Social Media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉमेडियन अग्रिमा जोशुआ प्रकरण : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टद्वारे धमकी देणाऱ्यास अटक

याप्रकरणात यापूर्वी शेखचा साथीदार शुभम मिश्राला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. ...

कांदिवली, बोरिवली व दहिसरमध्ये कोरोनावर नियंत्रंण - Marathi News | Corona control in Kandivali, Borivali and Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवली, बोरिवली व दहिसरमध्ये कोरोनावर नियंत्रंण

कोरोनाचा हॉट स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईतील परिमंडळ 7 च्या कांदिवली, बोरिवली व दहिसर या भागात कोरोनावर पालिकेने नियंत्रंण मिळवले. ...