लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
CoronaVirus News : रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराला डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनचा आधार? - Marathi News | CoronaVirus News: The basis of doctor's prescription on the black market of Remdesivir? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराला डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनचा आधार?

पुण्यातील एका अत्यवस्थ रुग्णाला रेमडेसिवीरची गरज होती. एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या प्रयत्नामुळे मुंबईतील एका औषध विक्रेत्याकडे रुग्णाचे नातेवाईक संजय मोहिते (नाव बदलले आहे) यांना हे इंजेक्शन उपलब्ध झाले. ...

CoronaVirus News : मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येण्याच्या मार्गावर, पालिका आयुक्त चहल यांचा दावा - Marathi News | On the way to complete control of Corona in Mumbai, Municipal Commissioner Chahal claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येण्याच्या मार्गावर, पालिका आयुक्त चहल यांचा दावा

मुंबईत ९४,८६३ कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी ७०% कोरोनामुक्त झाले असून सध्या २१,४५० सक्रिय रुग्ण आहेत. ...

मुंबईच्या इशिताची सीबीएसईत बाजी, दहावीत मिळविले ९९.४ टक्के गुण - Marathi News | Mumbai's Ishita wins CBSE, gets 99.4% marks in 10th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या इशिताची सीबीएसईत बाजी, दहावीत मिळविले ९९.४ टक्के गुण

बिलबाँग हाय इंटरनॅशनल स्कूलच्या इशिताने केवळ मॉक टेस्ट, एक्स्ट्रा बुक्स, एनसीईआरटीची पुस्तके आणि शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन यांच्या साहाय्याने हे यश मिळविले आहे. ...

राज्यात पावसाचे पुनरागमन, मराठवाडा, विदर्भात सर्वदूर पावसाची शक्यता - Marathi News | Rains return to the state, Marathwada, Vidarbha likely to receive rains everywhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पावसाचे पुनरागमन, मराठवाडा, विदर्भात सर्वदूर पावसाची शक्यता

कोकणात मुसळधार तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सर्वदूर पावसाची शक्यता ...

ग्राहक टिकवण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसून केबल चालकांची अस्तित्वाची लढाई  - Marathi News | The existence of cable operators is a financial struggle to keep customers afloat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राहक टिकवण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसून केबल चालकांची अस्तित्वाची लढाई 

कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे समाजातील सर्व घटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ...

ऑरेंज अर्लट : मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड; तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार - Marathi News | Orange Alert: Mumbai, Thane, Palghar and Raigad; There will be heavy rains in sparse places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑरेंज अर्लट : मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड; तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार

ऑरेंज अर्लट : मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड ...

विरार-डहाणु दरम्यान उद्यापासून दोन जादा मेमू धावणार - Marathi News | Two extra memos will run between Virar-Dahanu from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरार-डहाणु दरम्यान उद्यापासून दोन जादा मेमू धावणार

पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणु दरम्यान १६ जुलैपासून मेमूच्या दोन जादा सेवा चालविण्यात येणार आहेत.   ...

लोकल सुरू होऊन एक महिना पूर्ण  - Marathi News | Local starts and completes one month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल सुरू होऊन एक महिना पूर्ण 

मध्य रेल्वेवर ३५ लाख, पश्चिम रेल्वेवर २६ लाख कर्मचाऱ्यांचा प्रवास  ...