लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भानुशाली इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख, तर जखमींना ५० हजार - Marathi News | Bhanushali building accident: 4 lakh each to the families of the dead and 50 thousand to the injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भानुशाली इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख, तर जखमींना ५० हजार

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करून इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या वतीने करण्याची ग्वाही दिली. ...

भानुशाली इमारत दुर्घटनाप्रकरणी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून वस्तुस्थिती अहवाल तयार - Marathi News | Fact report prepared by Mumbai Building Repair and Reconstruction Board in Bhanushali building accident case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भानुशाली इमारत दुर्घटनाप्रकरणी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून वस्तुस्थिती अहवाल तयार

मंडळातर्फे दुर्घटनाग्रस्त इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरात मागणीनुसार जागा उपलब्ध करून देण्यात येईल. ...

CoronaVirus News : मुंबईत दोन आठवड्यांत कोरोना आटोक्यात, आयआयटीमुंबईचा अंदाज - Marathi News | CoronaVirus News: Corona arrested in Mumbai in two weeks, IITMumbai predicts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मुंबईत दोन आठवड्यांत कोरोना आटोक्यात, आयआयटीमुंबईचा अंदाज

जास्तीत जास्त लोकांची तपासणी, त्वरित निदान, तत्काळ उपचार आणि चेसिंग द व्हायरस ही मोहीम मुंबईत प्रभावी ठरली. ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

CoronaVirus News : मुंबईत ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, बरे झालेल्यांचा दर ७० टक्के - Marathi News | CoronaVirus News: 62 Corona patients die in Mumbai, cure rate is 70% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मुंबईत ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, बरे झालेल्यांचा दर ७० टक्के

विशेषत: मुंबई जिल्हयातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्के आहे. ...

खेळताना गळफास लागून 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू - Marathi News | A 12-year-old girl died after being strangled while playing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खेळताना गळफास लागून 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

येथील इमारतीत सुरक्षा रक्षक हा पत्नी आणि तीन मुलांसह राहात होता. शुक्रवारी तो कामानिमित्त बाहेर गेला होता ...

ऐश्वर्याही उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल, रात्री मागविला होता पिझ्झा - Marathi News | Aishwarya was also admitted to Nanavati Hospital for treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐश्वर्याही उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल, रात्री मागविला होता पिझ्झा

बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. ...

मुंबईत कोरोना आटोक्यात आल्याचा दावा चुकीचा, भाजपा आमदाराचं पत्र  - Marathi News | BJP MLA's letter claiming that Corona was detained in Mumbai is wrong | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कोरोना आटोक्यात आल्याचा दावा चुकीचा, भाजपा आमदाराचं पत्र 

मुंबईत दि, 15 जुलै पर्यंत 4,08,320  कोरोना चाचण्या केल्या आहेत, याचा अर्थ असा आहे की दि,22 मार्चपासून आम्ही दररोज सरासरी 3550 परीक्षा घेतल्या आहेत. ...

मुंबईला १५५ मिलीमीटर पावसाने झोडपले; तुरळक ठिकाणी कोसळधारेची नोंद - Marathi News | Mumbai received 155 mm of rain; Record of landslides in rare places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला १५५ मिलीमीटर पावसाने झोडपले; तुरळक ठिकाणी कोसळधारेची नोंद

मुसळधार पावसाची नोंद होत असतानाच १७ ठिकाणी झाडे कोसळली. १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ...