लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
४८ तासांच्‍या आत बुजणार रस्त्यावरचा खड्डा - Marathi News | The pothole on your road will be filled within 48 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४८ तासांच्‍या आत बुजणार रस्त्यावरचा खड्डा

नागरिकांना खड्डे विषयक तक्रार करता यावी, यासाठी महापालिकेने तक्रार करण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन दिली आहे. ...

coronavirus News: राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला तीन लाखांचा टप्पा; मुंबईतील बाधितही लाखांच्या पार - Marathi News | The number of patients in the state has crossed the three lakh mark; Millions affected in Mumbai too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus News: राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला तीन लाखांचा टप्पा; मुंबईतील बाधितही लाखांच्या पार

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ...

Coronavirus News: आता हायप्रोफाईल परिसरात वाढला कोरोनाचा धोका; धारावी नियंत्रणात, पण आव्हान कायम - Marathi News | Now increased risk of corona in high-profile areas; Dharavi under control, but the challenge remains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus News: आता हायप्रोफाईल परिसरात वाढला कोरोनाचा धोका; धारावी नियंत्रणात, पण आव्हान कायम

वांद्रे, सांताक्रुझ पूर्व, एच पूर्व प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५३ दिवसांचा आहे. ...

तलाव क्षेत्रात पावसाचा जोर कमीच;अवघा २६ टक्के जलसाठा जमा - Marathi News | Rainfall is low in the lake area; only 26% of water is stored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलाव क्षेत्रात पावसाचा जोर कमीच;अवघा २६ टक्के जलसाठा जमा

दोन वर्षांपूर्वी मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. ...

CoronaVirus News: मलबार हिल, पेडर रोड येथील रुग्णसंख्येत वाढ - Marathi News | CoronaVirus News: Increase in the number of patients at Malabar Hill, Pedder Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मलबार हिल, पेडर रोड येथील रुग्णसंख्येत वाढ

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ५४ दिवसांवर पोहोचला आहे. ...

अखेर दुबईतील दोनशे नागरिक विशेष विमानांनी मुंबईत परतले - Marathi News | Finally, 200 citizens from Dubai returned to Mumbai on special flights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर दुबईतील दोनशे नागरिक विशेष विमानांनी मुंबईत परतले

युनायटेड कोकणच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश ...

वीजवाहिन्यांवरील दोषांचा शोध घेतेय ड्रोनची नजर; महापारेषणने लढवली शक्कल - Marathi News | Drones look for faults in power lines; Mahapareshan fought Shakkal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजवाहिन्यांवरील दोषांचा शोध घेतेय ड्रोनची नजर; महापारेषणने लढवली शक्कल

देखभालीसह तत्काळ दुरुस्तीही शक्य ...

ल्युकेमियाग्रस्त नऊ वर्षांच्या मुलीने केली कोरोनावर मात;वडिलांनी हिंमत न हरता दिला यशस्वी लढा - Marathi News | Nine-year-old girl with leukemia defeats Kelly Corona; father fights without giving up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ल्युकेमियाग्रस्त नऊ वर्षांच्या मुलीने केली कोरोनावर मात;वडिलांनी हिंमत न हरता दिला यशस्वी लढा

चालणे पूर्णपणे बंद झाले बंद ...