लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महाराष्ट्रात 100 चाचण्यांपैकी 24 जणांना कोरोना, फडणवीसांनी दाखवला आरसा - Marathi News | devendra Fadnavis showed mirror to 24 out of 100 corona tests in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात 100 चाचण्यांपैकी 24 जणांना कोरोना, फडणवीसांनी दाखवला आरसा

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्ली, मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना चाचणी अहवालांच्या प्रति शेअर केल्या आहेत. ...

Yes Bank Scam : राणा कपूरची जामिनावर सुटका करण्यास विशेष न्यायालयाचा नकार - Marathi News | Yes Bank Scam: Special court refuses to release Rana Kapoor on bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Yes Bank Scam : राणा कपूरची जामिनावर सुटका करण्यास विशेष न्यायालयाचा नकार

Yes Bank Scam : कागदी स्वरूपात असलेल्या पुराव्यांची छेडछाड करणे शक्य नाही. त्यामुळे त्याला कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नाही,  असे राणा याच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला सांगितले. ...

मिठी नदीवर पूरनियंत्रण झडपा बसवल्याने यंदा पाणी तुंबले नाही - Marathi News | Due to installation of flood control valves on Mithi river, the water level has not risen this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदीवर पूरनियंत्रण झडपा बसवल्याने यंदा पाणी तुंबले नाही

मिठी नदीचे पाणी उलट येऊ नये म्हणून मिठी नदीवर पूरनियंत्रण झडपा (फ्लड गेट्स ) बसवण्याचा निर्णय झाला. ...

लॉकडाऊन कालावधीतील बेस्टची वाढीव वीज बिल रद्द करा  - Marathi News | Cancel BEST's increased electricity bill during the lockdown period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन कालावधीतील बेस्टची वाढीव वीज बिल रद्द करा 

मुंबईतील बेस्टच्या ग्राहकांना वाढीव वीजेची देयके पाठवण्यात आली आहेत. ...

मान्सून : आता ब्रेक; पण पुन्हा २६ जुलै? - Marathi News | Monsoon: Now break; But again July 26? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून : आता ब्रेक; पण पुन्हा २६ जुलै?

दिल्लीत धुमाकूळ घातलेल्या पावसाने मुंबईत मात्र विश्रांती घेतली आहे. ...

मामा भाच्याला गंडवले, डिलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ८५ लाखांची फसवणूक  - Marathi News | Fraud of Rs 85 lakh under the pretext of getting dealership | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मामा भाच्याला गंडवले, डिलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ८५ लाखांची फसवणूक 

खारघरमधील धक्कादायक घटना   ...

अरे बाप रे; एका महिन्याचे वीज बील आले ४८ हजार रुपये - Marathi News | Oh my god One month's electricity bill is Rs 48,000 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरे बाप रे; एका महिन्याचे वीज बील आले ४८ हजार रुपये

कोरोनासोबत आणखी एक संकट कोसळले आहे ते म्हणजे वाढीव वीज बिलाचे. ...

म्हाडाच्या ६३९ सदनिका; प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य - Marathi News | 639 flats of MHADA; First come first served | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या ६३९ सदनिका; प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य

वांद्रे मुख्यालयात अर्ज उपलब्ध; पात्र अर्जदारांसाठी अर्ज विक्रीला प्रारंभ ...