लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोरोना : मुंबई पोर्ट ट्र्स्टला फटका, वाहन निर्यात रोडावली - Marathi News | Corona hits Mumbai Port Trust, vehicle exports hit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : मुंबई पोर्ट ट्र्स्टला फटका, वाहन निर्यात रोडावली

गतवर्षीच्या 51 हजार 839  निर्यातीच्या तुलनेत लॉकडाऊन कालावधीत अवघ्या 14 हजार 301 वाहनांची निर्यात ...

फोर्ट येथील भानुशाली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधी जागे झाले - Marathi News | The people's representatives woke up after the Bhanushali building collapse at Fort | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोर्ट येथील भानुशाली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधी जागे झाले

इमारतीचा पुर्नविकास करुन नागरीकांच्या जिवीताचे रक्षण करावे ...

मुंबई विद्यापीठाने प्रसिद्ध केले अ‍ॅडमिशनसाठीचे वेळापत्रक, अशी असेल प्रवेश प्रक्रिया - Marathi News | The timetable for admission published by the University of Mumbai, will be the admission process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाने प्रसिद्ध केले अ‍ॅडमिशनसाठीचे वेळापत्रक, अशी असेल प्रवेश प्रक्रिया

Mumbai University Admission 2020: राज्यातील आघाडीच्या शिक्षण केंद्रांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. ...

म्हाडाचे घर हवे; नागरिकांना सावधानतेचा इशारा - Marathi News | MHADA wants a house; Warning to the citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचे घर हवे; नागरिकांना सावधानतेचा इशारा

लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ...

नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक, ट्रॅकवर उतरून गोंधळ - Marathi News | Outburst of passengers at the railway station in Nalasopara, chaos on the tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक, ट्रॅकवर उतरून गोंधळ

नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या बाजूला नालासोपारा एसटी स्टँड आहे. तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ...

CoronaVirus News: नायर रुग्णालयातील ५०० बाधित मातांची कोरानामुक्त प्रसूती; जागतिक स्तरावर दखल - Marathi News | corona-free delivery of 500 affected mothers at Nair Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: नायर रुग्णालयातील ५०० बाधित मातांची कोरानामुक्त प्रसूती; जागतिक स्तरावर दखल

गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्यास तिच्या होणाऱ्या बाळालाही बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

CoronaVirus News: देहविक्री करणाऱ्या महिलांसह बारगर्ल्स पोटासाठी कोविड सेंटरमध्ये सेवेला; जगण्यासाठीचा संघर्ष - Marathi News | Served at Covid Center for Bargirls Belly with Sex Worker; The struggle to survive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: देहविक्री करणाऱ्या महिलांसह बारगर्ल्स पोटासाठी कोविड सेंटरमध्ये सेवेला; जगण्यासाठीचा संघर्ष

कुठे ओढावतोय मृत्यू तर कुठे मिळतेय उदरनिर्वाहाची नवी वाट ...

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील १ लाख ८२ हजार रुग्ण ‘कोविड’मुक्त - Marathi News | CoronaVirus News: 1 lakh 82 thousand patients in the state are free of covid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील १ लाख ८२ हजार रुग्ण ‘कोविड’मुक्त

आतापर्यंत १ लाख ८१ हजार २१७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या १ लाख ३२ हजार २३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...