लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पुनर्विकास योजनेवर सरकारने तोडगा काढावा - Marathi News | The government should come up with a solution on the redevelopment plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकास योजनेवर सरकारने तोडगा काढावा

लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या जनतेची अवस्था वाईट आहे ...

कोविडचे संकट व्यवस्थापित करण्यासाठी राज्य सरकारला मार्गदर्शन करा - Marathi News | Guide the state government to manage the crisis of Kovid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविडचे संकट व्यवस्थापित करण्यासाठी राज्य सरकारला मार्गदर्शन करा

खासदाराने दिले केंद्रीय आरोग्य मंत्र्यांला पत्र ...

दिल्ली मेट्रो पेक्षा एमएमआरडीएचा 'सल्ला' स्वस्त - Marathi News | MMRDA's 'advice' cheaper than Delhi Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्ली मेट्रो पेक्षा एमएमआरडीएचा 'सल्ला' स्वस्त

मेट्रो सहाच्या सल्लागार नियुक्तीत ५७ कोटींची बतच झाल्याचा दावा ...

CoronaVirus News : ...अन् पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी स्वतः घेतलं स्टेअरिंग हातात - Marathi News | CoronaVirus Marathi News Uddhav Thackeray Leads The Way, Drives Himself | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : ...अन् पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी स्वतः घेतलं स्टेअरिंग हातात

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही. ...

शाब्बास पोरी! मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या आस्माची यशाला गवसणी; जगतेय संघर्षमय जीवन - Marathi News | Asma Salim Shaikh, a student passed SSC with 40%. studied on the footpath under the streetlight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाब्बास पोरी! मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या आस्माची यशाला गवसणी; जगतेय संघर्षमय जीवन

फुटपाथवर राहणारे लोक क्वचितच शिक्षण घेतात त्यामुळे मला माझ्या मुलीचा गर्व आहे असं आस्माचे वडील सलीम शेख यांनी सांगितले. ...

मुंबईचा वाघ! राणीच्या बागेतून थेट 'शक्ती' प्रदर्शन - Marathi News | Tiger Shakti showing his antics at Mumbai Zoo | Latest environment Photos at Lokmat.com

पर्यावरण :मुंबईचा वाघ! राणीच्या बागेतून थेट 'शक्ती' प्रदर्शन

रुबाबदार शक्तीचे 'हे' जबरदस्त फोटो पाहिलेत का?, जंगलात विहार करणाऱ्या वाघाचे मुंबईकरांना दर्शन ...

CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईकर जिंकताय लढाई; रुग्णवाढीचा सरासरी दर 1 टक्क्यापेक्षाही कमी - Marathi News | CoronaVirus News: Mumbaikar wins battle; The corona patient average growth rate is less than 1 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईकर जिंकताय लढाई; रुग्णवाढीचा सरासरी दर 1 टक्क्यापेक्षाही कमी

मुंबईतील 24 प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण 18 म्हणजे दोन तृतीयांश विभागांमध्ये 1 टक्के किंवा त्यापेक्षा कमी रुग्णवाढ दर आहे. ...

राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन, नवीन नियमावली जारी - Marathi News | August 31: State government extends lockdown, allows malls and market complexes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन, नवीन नियमावली जारी

महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत ऑगस्ट महिन्यात काही शिथिलता दिली आहे. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे. ...