लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्रॉपर्टी वेब पोर्टलला रेरा कायद्याचे वावडे ? - Marathi News | Property web portal to Rera law? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रॉपर्टी वेब पोर्टलला रेरा कायद्याचे वावडे ?

महारेराच्या निर्णयाविरोधात अपीलिय प्राधिकणारडे धाव ...

मुंबईतील घरांच्या खरेदी विक्रीची मजल दरमजल ! - Marathi News | Every step of the way of buying and selling houses in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील घरांच्या खरेदी विक्रीची मजल दरमजल !

जुलै महिन्यांत व्यवहारांचा आलेख वाढला; चार महिन्यांतली विक्री गतवर्षीपेक्षा ८० टक्क्यांनी कमीच    ...

उत्सव साजरे करताना कोरोनाचा संसर्ग टाळा : अंनिस - Marathi News | Avoid corona infection while celebrating: Annis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्सव साजरे करताना कोरोनाचा संसर्ग टाळा : अंनिस

गणेशोत्सव पर्यावरपूरक साजरा करा. ...

मराठीत अभिमान वाटावं असं खूप काही आहे, चला, आपणही त्यात भर घालूया..!! - Marathi News | There is so much to be proud of in Marathi, let's add to that too .. !! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीत अभिमान वाटावं असं खूप काही आहे, चला, आपणही त्यात भर घालूया..!!

क.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे मराठी प्रबोधन आता इंस्टाग्राम, फेसबुक पेज आणि युट्यब चॅनेलवर कार्यरत राहणार आहे. ...

CoronaVirus News : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मानलेल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | CoronaVirus News : Mumbai Mayor Kishori Pednekar's elder brother dies due to corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मानलेल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईत सर्वाधिक कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या आहे.  ...

Coronavirus : क्या बात! मुंबईत बनवलेला मास्क कोरोना व्हायरसला करणार नष्ट; अमेरिकन लॅबने दिली मंजूरी, वाचा किंमत - Marathi News | Coronavirus : Mumbai based startup create a face mask which can kill coronavirus tested by US based iso certified laboratory | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : क्या बात! मुंबईत बनवलेला मास्क कोरोना व्हायरसला करणार नष्ट; अमेरिकन लॅबने दिली मंजूरी, वाचा किंमत

मुंबईतील एका स्टार्टअपने एक अनोखा मास्क विकसित केलाय. या मास्क कोरोना व्हायरस तोंडात आणि नाकाच्या माध्यमातून शरीरात जाण्यापासून रोखला तर जातोच, सोबतच व्हायरस नष्टही केला जातो. ...

गौरी गणपती उत्सवासाठी चाकरमान्यांना विशेष रेल्वे गाड्या सोडा - Marathi News | Release special trains to the servants for Gauri Ganpati Utsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गौरी गणपती उत्सवासाठी चाकरमान्यांना विशेष रेल्वे गाड्या सोडा

कोकणवासीयांची मागणी : एसटीची सेवा लवकर सुरु करावी ...

मुंबई महापालिका क्षेत्रात येत्‍या ५ ऑगस्‍टपासून २० टक्‍के पाणीकपात - Marathi News | 20% water loss in Mumbai Municipal Corporation area from 5th August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका क्षेत्रात येत्‍या ५ ऑगस्‍टपासून २० टक्‍के पाणीकपात

कमी पर्जन्‍यवृष्‍टीमुळे पाणीकपातीचा निर्णय ...