शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : हॅप्पी अवर्समध्ये भाडे सवलतीला संघटनांचा विरोध

मुंबई : पश्चिम उपनगरातील दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्या मृतावस्थेत

पुणे : दाऱ्या  घाट मार्गाचा डीपीआर पूर्ण : जुन्नरहून मुंबईला जाणारा सर्वात जवळचा मार्ग

मुंबई : 9 दिवसांनी अखेर आकसा बीच पर्यटकांसाठी झाला सुरू

नागपूर : मुंबईच्या शेअर ब्रोकर्सने फसविले : विमा अधिकाऱ्याला दोन कोटींचा गंडा

मुंबई : निर्माणाधीन विशाखापट्टणम युद्धनौकेवर भीषण आग; एकजण अडकल्याची भीती  

मुंबई : मालवणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे अभिमानास्पद - प्रभाकर भोगले

मुंबई : गाव-शहरात अन् शाळा-कॉलेजात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई : असाही योग! 'योगा डे' निमित्त उतरविला शेकडो रिक्षा चालकांचा विमा 

मुंबई : मोदींमुळेच जगाला योगाची ओळख, नांदेडमध्ये मुख्यमंत्री अन् रामदेव बाबांचा जुळून आला 'योग'