लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
डान्सबारबंदी कायदा अधिक कडक होणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे पळवाटा शोधणाऱ्यांना बसणार चाप - Marathi News | Dance bar ban law to be stricter Those looking for loopholes will be penalized based on Supreme Court directives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डान्सबारबंदी कायदा अधिक कडक होणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे पळवाटा शोधणाऱ्यांना बसणार चाप

बारबालांशी गैरवर्तणूक करता येणार नाही ...

Ranji Trophy : कोण आहे विदर्भकर पार्थ? ज्यानं ट्रिपल विकेट ओव्हरसह वाढवलं मुंबईकरांचं 'टेन्शन' - Marathi News | Ranji Trophy Vidarbha vs Mumbai Semi Final 2 Who Is Left-arm spinner Parth Rekhade Get Wicket Ajinkya Rahane Suryakumar Yadav And Shivam Dube | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : कोण आहे विदर्भकर पार्थ? ज्यानं ट्रिपल विकेट ओव्हरसह वाढवलं मुंबईकरांचं 'टेन्शन'

एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेत विदर्भ संघाकडून वळवला सामना ...

सूर्यकुमार यादव पुन्हा स्वस्तात 'खपला'; १० डावात ५ वेळा पदरी पडला भोपळा!  - Marathi News | Ranji Trophy 2024-25 Vidarbha vs Mumbai Semi Final 2 Suryakumar Yadav Has Been Dismissed For A Duck 5 Times In His Last 10 Innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव पुन्हा स्वस्तात 'खपला'; १० डावात ५ वेळा पदरी पडला भोपळा! 

सूर्यकुमार यादवशिवाय शिवम दुबेचा खेळही दोन चेंडूतच झाला खल्लास ...

वरळी किल्ला अंधारात! अर्ध्याहून अधिक दिवे चोरीला, प्रशासनाचं दुर्लक्ष - Marathi News | Worli Fort More than half of the lamps stolen administration indifferent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी किल्ला अंधारात! अर्ध्याहून अधिक दिवे चोरीला, प्रशासनाचं दुर्लक्ष

वरळी किल्ल्यावर महापालिकेने दोन कोटी रुपये खर्च करुन झालेल्या सुशोभीकरणाला अक्षरश: हरताळ फासला गेला आहे. ...

मुंबई लोकलच्या 'या' स्थानकांवर प्रवास ठरतोय जीवघेणा; गेल्या वर्षभरात ४५० प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | 2468 passengers died in Mumbai Suburban Railway in 2024 most of them died while crossing the line | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलच्या 'या' स्थानकांवर प्रवास ठरतोय जीवघेणा; गेल्या वर्षभरात ४५० प्रवाशांचा मृत्यू

Mumbai Local Accident: मुंबई उपनरगरातील चार रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर गेल्यावर्षी सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. ...

नशेत असलेल्या जॅग्वारमधील माणसाने अभिनेत्रीचा केला पाठलाग; म्हणाली, "२० मिनिटं तो..." - Marathi News | bigg boss 18 fame actress edin rose faced horrifying incident in mumbai last night a man followed her for 20 minutes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नशेत असलेल्या जॅग्वारमधील माणसाने अभिनेत्रीचा केला पाठलाग; म्हणाली, "२० मिनिटं तो..."

मी पूर्ण कपडे घातले होते त्यामुळे कपड्यावरुन पोलिसांना मला दोष देता येणार नाही, अभिनेत्री स्पष्टच बोलली ...

सर्वांसाठी पाणी, २५० किमीच्या जुन्या जलवाहिन्या बदलणार - Marathi News | Water for all, 250 km of old water channels will be replaced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वांसाठी पाणी, २५० किमीच्या जुन्या जलवाहिन्या बदलणार

सध्या, मुंबईच्या पाणी वितरण प्रणालीमध्ये ३,००० किमीचे जलवाहिन्यांचे जाळे समाविष्ट आहे. ...

मालवणीतील झोपडीधारकांच्या पुनवर्सनाचे काय? भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | What about the rehabilitation of slum dwellers in Malvani? Clarify the position; High Court directs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणीतील झोपडीधारकांच्या पुनवर्सनाचे काय? भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश

पावसाळ्यात बेकायदा बांधकामावर कारवाई न करण्यासंदर्भात सरकारची अधिसूचना असूनही अंबुजावाडीतील सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर पालिकेने कारवाई केली. ...