लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"शेवटी खोटं बोलून तेच केलं"; मुंबईतील ५३ वर्ष जुने पेटंट मुख्यालय दिल्लीला हलवलं, आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | Aditya Thackeray criticism after the CGPDTM headquarters in Mumbai was shifted to Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शेवटी खोटं बोलून तेच केलं"; मुंबईतील ५३ वर्ष जुने पेटंट मुख्यालय दिल्लीला हलवलं, आदित्य ठाकरेंची टीका

मुंबईतील पेटंट मुख्यालय २५ फेब्रुवारी पासून दिल्लीत हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

जावयाने सासूसह स्वतःला टेम्पोत बंद करुन जाळले; मुलुंडमधल्या हादवरणाऱ्या घटनेचे कारण समोर - Marathi News | Mulund son in law burned mother in law angry over mother in law was responsible for the divorce | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जावयाने सासूसह स्वतःला टेम्पोत बंद करुन जाळले; मुलुंडमधल्या हादवरणाऱ्या घटनेचे कारण समोर

मुलुंडमध्ये सासू आणि जावयाचा जळालेल्या अवस्थेतीतल मृतदेह टेम्पोमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

कमी पैशात जास्त सदस्यांची नोंदणी; भाजपच्या नावाखाली ५०० लोकांची फसवणूक, एकाला अटक - Marathi News | Cyber criminals defrauded 500 people in the name of BJP membership registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी पैशात जास्त सदस्यांची नोंदणी; भाजपच्या नावाखाली ५०० लोकांची फसवणूक, एकाला अटक

भाजपच्या सदस्य नोंदणीच्या नावाखाली सायबर गुन्हेगाराने शेकडो लोकांची फसवणूक केली. ...

maharashtra weather update: राज्यात 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर - Marathi News | Maharashtra weather update:latest news Yellow heat alert for these districts in the state; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

Maharashtra Weather Update: आज (२६ फेब्रुवारी) रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी राज्यात विविध जिल्ह्यात तापमानात वाढ होताना दिसत आहे. हवामान विभागाने आजही काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. ...

कोण आहेत अभिषेक अग्रवाल ज्यांची कंपनी रोज देणार ₹१०००००० चं भाडं? ३३ व्या वर्षी गाठलं शिखर, नेटवर्थ किती? - Marathi News | who is abhishek agarwal purple style labs founder 118 year old building place on rent 3 crores month know his net worth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोण आहेत अभिषेक अग्रवाल ज्यांची कंपनी रोज देणार ₹१०००००० चं भाडं? ३३ व्या वर्षी गाठलं शिखर, नेटवर्थ किती?

दक्षिण मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथील इस्माईल बिल्डिंग सध्या चर्चेत आहे. सुमारे ११८ वर्षे जुन्या या ऐतिहासिक इमारतीतील एक स्टोअर अॅपलपेक्षाही अधिक भाडं देणार आहे.पाहा कोणतं आहे हे स्टोअर ...

फेब्रुवारीतच मुंबईत उष्णतेची लाट; दोन दिवस मुंबईकरांना बसणार उन्हाचा तडाखा - Marathi News | IMD issues heat wave warning in Mumbai neighbouring districts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेब्रुवारीतच मुंबईत उष्णतेची लाट; दोन दिवस मुंबईकरांना बसणार उन्हाचा तडाखा

Heatwave in Mumbai: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह आजूबाच्या परिसरात आज आणि उद्या तापमान वाढण्याची शक्यता आहे. ...

मुंबईतील घरभाडे तब्बल ३० टक्क्यांनी वाढले, पश्चिम उपनगरात दर का वाढले? - Marathi News | mumbai rent increase by 30 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील घरभाडे तब्बल ३० टक्क्यांनी वाढले, पश्चिम उपनगरात दर का वाढले?

मुंबई शहर आणि उपनगरांत सध्या तेजीने पुनर्विकास सुरू आहे. यामुळे घरभाड्यामध्ये वर्षभरात ३० टक्के वाढ झाली आहे. ...

Municipal Elections: इच्छुकांचा हिरमोड, महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर, आता ४ मार्चला सुनावणी - Marathi News | municipal-elections-icachaukaancaa-hairamaoda-mahaapaalaikaa-naivadanaukaa-paunahaa-laanbanaivara-ataa-4-maaracalaa-saunaavanai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इच्छुकांचा हिरमोड, महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर, आता ४ मार्चला सुनावणी

महापालिका निवडणुका रखडल्याने राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह तब्बल २३ महापालिकांवर प्रशासकीय राजवट ...