शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • "२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा खोचक सवाल
  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

मुंबई : 'राज्यातील स्थलांतरीत अन् विद्यार्थ्यांनाही मोफत प्रवासाचे तात्काळ आदेश द्या'

मुंबई : coronavirus: वाढत्या रुग्णसंख्येमुळे वाढला रुग्णालयांवर ताण, रुग्णांचे हाल सुरूच    

मुंबई : coronavirus: नवनियुक्त पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल घेणार २४ विभागांची झाडाझडती

मुंबई : coronavirus: परदेशात अडकलेले ५७२ भारतीय मुंबईत  

महाराष्ट्र : coronavirus: राज्यात कोरोनाचे १२७८ नवीन रुग्ण; वर्धा जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव  

मुंबई : coronavirus: अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली वाहतूक, २० गुन्ह्यांची नोंद; पोलीस तपासणी होणार अधिक कडक   

मुंबई : coronavirus: उपाशीपोटी कोरोनाशी आम्ही कसे लढायचे  

मुंबई : coronavirus: यंदा शाळा सुरू होण्याचा १५ जूनचा मुहूर्त टळणार, नवीन शैक्षणिक वर्ष जुलैमध्ये सुरू करण्याची मागणी  

मुंबई : पवई येथील हनुमान टेकडी परिसरातील घरात हरण पडले  

वसई विरार : coronavirus: मुंबई वाढवतेय वसईतील कोरोनाचा रुग्णांचा आकडा? बहुसंख्य रुग्णांचे मुंबई कनेक्शन