शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : जबरदस्त कामगिरी! महिला पोलिसाने घेतली ५० विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी; सर्वच स्तरातून कौतुक

मुंबई : मिशन मान्सून; सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक सरी

मुंबई : सूर्यग्रहणावर ढगांचे सावट नाही; मुंबईकरांना ग्रहण पाहण्यास मिळण्याची शक्यता

मुंबई : मान्सूनची विश्रांती; पण लाटांचे तांडव

मुंबई : सीईटी परीक्षेसाठी ५९ हजार विद्यार्थ्यांनी बदलून घेतले परीक्षा केंद्र

मुंबई : अंतिम परीक्षांच्या निर्णयासाठी एकसूत्रता नाहीच...!

मुंबई : CoronaVirus News: मुंबईतील 'हा' परिसर ठरतोय नवा हॉटस्पॉट; अत्यावश्यक सेवा वगळता शिथीलता रद्द करण्याचे आदेश

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी ई-पास द्या 

मुंबई : मुंबई पालिकेतील शिक्षकांना ३० जूनपर्यंत वर्क फ्रॉम होमचा दिलासा

ठाणे : कसारा घाटात प्रवाशांसाठी धोक्याची घंटा, खचलेला रस्ता, डोकावणाऱ्या दरडीमुळे धोका कायम