लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विरार-डहाणू रेल्वे मार्गाचे ३५ टक्के चौपदरीकरण पूर्ण; नव्या मार्गिकेमुळे २०० लोकल फेऱ्या वाढणार - Marathi News | 35 percent four-lane construction of Virar-Dahanu railway line completed; 200 local trips will increase due to the new track | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरार-डहाणू रेल्वे मार्गाचे ३५ टक्के चौपदरीकरण पूर्ण; नव्या मार्गिकेमुळे २०० लोकल फेऱ्या वाढणार

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-३ अंतर्गत सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी ३ कोटी ५७८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा ६४ किमीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात नवी तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

गोखले पूल मे महिन्यात पूर्ण क्षमतेने खुला, पूल विभागाकडून बांधकामाच्या कामाला वेग  - Marathi News | Gokhale Bridge to open at full capacity in May, Bridge Department accelerates construction work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पूल मे महिन्यात पूर्ण क्षमतेने खुला, पूल विभागाकडून बांधकामाच्या कामाला वेग 

गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, तो भाग २६ फेब्रुवारी २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सध्या, त्यावरून हलक्या वाहनांना वाहतुकीस मुभा आहे.  ...

देवनार वीजनिर्मिती प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा आता ‘हरित’ संघर्ष - Marathi News | Locals now 'green' struggle against Deonar power generation project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवनार वीजनिर्मिती प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा आता ‘हरित’ संघर्ष

हरित लवादाकडे धाव घेतल्याने डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या अडचणी आणखी वाढणार ...

विक्रमी रक्तदान, तरी उन्हाळ्यात टंचाई; एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आयोजित करा, डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Record blood donation, but shortage in summer; Instead of holding blood donation camps all at once, organize them in phases, advises doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रमी रक्तदान, तरी उन्हाळ्यात टंचाई; एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आयोजित करा, डॉक्टरांचा सल्ला

दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण होत असल्याने रुग्णालये रुग्णांच्या नातेवाइकांच्या मागे रक्त मिळविण्यासाठी तगादा लावतात. कारण, उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण घटते. ...

न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी संघटित होणे गरजेचे - अँड. शिरीष देशपांडे - Marathi News | New India Cooperative Bank depositors need to organize says Shirish Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी संघटित होणे गरजेचे - अँड. शिरीष देशपांडे

न्यु इंडिया सहकारी बँकेवर ठेवीदारांनी विश्वास ठेवून त्यांच्या घामाचे-मेहनतीचे पैसे तिकडे ठेवले होते.या बँकेत १२२ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्यानें रिझर्व्ह बँकेने १३ फेब्रुवारी रोजी रात्री या बँकेतून पैसे काढण्यास ठेवीदारांना मज्जाव केला. ...

उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, दोघांमध्ये दीड तास चर्चा - Marathi News | Industrialist Gautam Adani met Chief Minister Devendra Fadnavis, the two had a discussion for one and a half hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, दोघांमध्ये दीड तास चर्चा

Gautam Adani Devendra Fadnavis: उद्योगपती गौतम अदानी यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली.  ...

धक्कादायक! मुंबईत सेक्स रॅकेटचा भांडाफोड, वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार अभिनेत्रींची सुटका, दलाल अटकेत   - Marathi News | Mumbai Crime News: Shocking! Sex racket busted in Mumbai, four actresses brought for prostitution released, broker arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! मुंबईत सेक्स रॅकेटचा भांडाफोड, चार अभिनेत्रींची सुटका, दलाल अटकेत

Mumbai Crime News: मुंबईतील पवई परिसरामधील एका हॉटेलमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी शुक्रवारी भांडाफोड केला असून, वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. तर एका दलालाला अटक करण्यात आली आहे. ...

प.रे.च्या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उन्हात उभे राहण्याची ‘शिक्षा’ - Marathi News | Western railway passengers punished for standing in the sun on the platform | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प.रे.च्या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उन्हात उभे राहण्याची ‘शिक्षा’

उन्हाळा आला तरी विकासकामे पूर्ण होईनात, अरुंद जागेमुळे लोकल पकडताना कसरत ...