शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : उर्मिला मातोंडकरांचा मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; शिवसेनेच्या शिबिरात रक्तदान

मुंबई : गोराईचे आदिवासी पाडे मूलभूत सुविधांपासून वंचित

मुंबई : माहीम जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण, रस्त्यासाठी दोन दिवस लागणार

मुंबई : मुंबईत ९ व १० डिसेंबरला काही परिसरांमध्ये पाणी येणार नाही 

मुंबई : महापरिनिर्वाण दिन : ऑनलाइन अभिवादनाला अनुयायांनी १०० टक्के प्रतिसाद दिला

मुंबई : लालबागमधील सिलेंडर स्फोटात १६ जखमी; ५ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीपणाला आणि महान कार्याला अभिवादन - मुख्यमंत्री

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम केव्हा पूर्ण होणार?, धनंजय मुंडे यांनी केली घोषणा! 

महाराष्ट्र : मुंबई-रायगडला जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक | Mumbai Trans Harbour Link MTHL | India's Longest Bridge

मुंबई : रेल्वे स्थानकांवर आजही ‘पेपर कप’मध्येच चहा, 'कुल्हड’चा बाजारात तुटवडा