शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई ढगाळच; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणाला पावसाचा इशारा

मुंबई : सायन कोळीवाडा महानगरपालिका कर्मचारी वसाहतीच्या पुनर्बांधणी निविदेमध्ये मानक निविदा दस्तावेजाचे उल्लंघन

मुंबई : लॉकडाउनचा फायदा घेत मनपा शाळेतील संगणकाची चोरी 

मुंबई : मराठीप्रेमी पालक संमेलन १८ ते २१ डिसेंबरला, देश-परदेशातील मराठीप्रेमींचा सहभाग

मुंबई : मुंबईतील कोरोना लसीकरण : लसीकरणासाठी टास्क फोर्स, अंमलबजावणीसाठी ५०० पथके

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे कोसळल्या सरी

मुंबई : लालबाग स्फोटातील आणखी ३ जणांचा मृत्यू, मृतांचा एकूण आकडा ५ वर

मुंबई : स्मार्ट सिटी योजना काठावर पास!

क्राइम : मुंबईत विक्रीसाठी आणलेले १ कोटी ४० लाखांचे एमडी जप्त

मुंबई : ‘कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जागा केंद्र सरकारच्या मालकीची असल्याचे सिद्ध’