शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : Breaking News : अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा १०० कोटी गोळा करायला सांगितले होते; परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप

मुंबई : लज्जास्पद! मुंबईत मास्क घातलं नसल्यानं केली विचारणा; महिलेनं केली BMC कर्मचाऱ्याला मारहाण

मुंबई : नियमांचा फज्जा होत असलेल्या दादर मार्केटचे स्थलांतर टळले, कोरोना नियंत्रणासाठी नियमित चाचण्या

मुंबई : मुंबईच्या रुग्णालयांतील निम्म्या खाटा भरल्या, पुढील चार, सहा आठवडे महत्त्वाचे 

मुंबई : आरे जंगल बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा कट? आगीच्या घटनांवरून ‘आप’चा आरोप

ठाणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघातात कल्याणचे ३ ठार, दोघे गंभीर जखमी

महाराष्ट्र : जागतिक चिमणी दिन : काँक्रीटच्या जंगलामुळे मुंबईतून चिमणी उडाली भुर्रऽऽऽ

मुंबई : मुंबई हायकोर्टात १३ नवे न्यायाधीश

मुंबई : मेट्रोची कारशेड कांजूरला बांधण्याचा निर्णय योग्य, ‘एमएमआरडीए’ची न्यायालयात माहिती

महाराष्ट्र : धक्कादायक! मुंबईत कोरोनाची उच्चांकी रुग्णवाढ, एकाच दिवसात आढळले ३०६२ नवे रुग्ण