शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Cyclone Tauktae : ...त्यामुळे केंद्र सरकारकडून पथक येण्याची काही गरज नाही - अस्लम शेख

पुणे : 'त्या' बॅगांमध्ये सापडली २७९ कासवं, १२०७ इग्वाना अन् २३० बेटा फिश; लोहमार्ग पोलिसांनी तस्करीचा प्लॅन उधळला!

मुंबई : Mumbai Local: रेल्वे प्रशासनाची नजर चुकवून लोकलनं अवैध पद्धतीनं प्रवास करताय? मग थांबा! 'ही' माहिती वाचा...

मुंबई : कडक सॅल्यूट! बार्ज दुर्घटनेत मुलाला गमावलं, वडिलांनी सरकारी मदत ग्रंथालयासाठी दान करायचं ठरवलं

क्राइम : अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचे प्रकरण: ईडी करणार बारमालकांची चौकशी; पाच जणांना समन्स

मुंबई : कोरोना काळात खाकीतील योद्ध्याची गाण्यातून जनजागृती

शिक्षण : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्राथमिक तयारी सुरू

रायगड : मोरा- भाऊचा धक्का  सागरी प्रवास महागला  

क्राइम : लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात सापडले कोट्यवधींचे घबाड, साडेतीन कोटींची रोकड जप्त

महाराष्ट्र : CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९२.७६ टक्के; ३६ हजार रुग्णांची कोरोनावर मात