शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मेट्रोच्या २ हजार ५०० कर्मचाऱ्यांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

मुंबई : मुंबई-ठाणेकर सुखावले; निर्बंध आजपासून शिथिल;  हॉटेल, जीम, सलून अटींसह होणार खुली 

वसई विरार : महापालिकेचा झेंडा फडकला'माऊंट एव्हरेस्ट'वर, मोहिमेस 60 लाखांचा खर्च

महाराष्ट्र : “आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातच खुलेआम वृक्षतोड! हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार”

मुंबई : Mumbai Unlock: मुंबईत अनलॉकशी निगडीत नियमावली जारी; पाहा काय सुरू, काय बंद?

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर कल्व्हर्टमधील गाळ काढण्याचे काम १५ दिवसांत पूर्ण

मुंबई : उन्मळून पडलेल्या वृक्षांचे आरेमध्ये झाले पुनर्रोपण, पर्यावरणप्रेमींनी साजरा केला अनोख्या पद्धतीने पर्यावरण दिन

मुंबई : Mega Block Today : मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई : धोकादायक ३१० इमारतींमध्ये लाखोंचा जीव लागला टांगणीला, महापालिका हतबल

मुंबई : दहिसरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, नागरिकांचे स्थलांतर