चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
जागतिक दर्जाच्या या संपूर्ण स्मारकाचे काम २०२१मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. ...
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही ...
फळांच्या बाजारपेठेवर आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. वाशी येथील मुंबई बाजार समिती (एपीएमसी) मध्ये रोज १,५०० ते १,८०० टन आंब्याची आवक होत आहे. ...
मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच चेंबूर ते मानखुर्द मेट्रो धावणार आहे. येत्या १६ एप्रिलला मेट्रो लाईन २बी च्या पहिल्या टप्प्याची चाचणी होणार आहे. ...
Ayush Mhatre CSK Ruturaj Gaikwad, IPL 2025: ऋतुराजला १८ कोटींना रिटेन करणाऱ्या CSK संघाने आयुष म्हात्रेसाठी किती पैसे मोजले, जाणून घ्या ...
वीज नियमक आयोगाने मंजूर केलेली वीज दरवाढ १ एप्रिलपासून लागू झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात येणाऱ्या बिलात ग्राहकांना जादा बिलाचा 'शॉक' बसणार आहे. ...
मुंबई पोलिसांनी ३० गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोराला अटक केली आहे. ...
एनआयएने १० एप्रिल रोजी अमेरिकेतून भारतात तेहव्वूर राणा याला आणले. राणाची नव्याने चौकशी करत आहेत. ...