शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Devendra Fadanvis: खरंच, मला पुरणपोळी नका देऊ; फडणवीसांनी सांगितले आवडीचे पदार्थ

महाराष्ट्र : Maharashtra Day 1 May 2022 : जगातील सर्वात मोठं नियोजित शहर ते उद्योगांचं माहेरघर; वाचा महाराष्ट्राबद्दल 'या' १० रंजक गोष्टी

व्यापार : LPG Cylinder Price Hike : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, पुन्हा एकदा कंपन्यांनी दिला 'जोर का झटका'

महाराष्ट्र : जे अखंड भारताचे फक्त स्वप्नच दाखवतात, तेच महाराष्ट्राचे शत्रू बनलेत, राऊतांची 'रोखठोक' टीका

मुंबई : मढ येथील नौका बुडाली, सुदैवाने दोन खलाशी मात्र वाचले

मुंबई : Jayant Patil: ... तोपर्यंत महाराष्ट्राचं कौतुक करायचं नाही असं ठरवलं असेल, जयंत पाटलांचा खोचक टोला

क्राइम : भायखळामधील इमारतीजवळ बॉम्ब ठेवल्याचा हॉक्स कॉल;आग्रीपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईकरांना खुशखबर मिळणार, AC लोकलचं तिकीट २० ते ३० टक्क्यांनी कमी होणार?

मुंबई : Devendra Fadanvis: राज-उद्धव ठाकरेंनंतर आता फडणवीसांचा 'बुस्टर डोस', भाजपकडून जाहीर सभेची घोषणा

राष्ट्रीय : मनसेचा इशारा महाराष्ट्रात, पोलिसांनी 11 हजार लाऊडस्पीकर उतरवले उ. प्रदेशात