लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेट्रो प्रवास आणखी फास्ट... दर आठ मिनिटांनी धावणार मेट्रो! - Marathi News | Metro will get even faster as it will run every eight minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो प्रवास आणखी फास्ट... दर आठ मिनिटांनी धावणार मेट्रो!

प्रवाशांकडून नव्या मार्गावरील मेट्रोचे जंगी स्वागत ...

६४ हजार प्रवाशांचा नव्या मेट्रोने प्रवास - Marathi News | 64 thousand passengers travel by new metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६४ हजार प्रवाशांचा नव्या मेट्रोने प्रवास

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली माहिती ...

हॅलो, मेडिकलला ॲडमिशन हवीय? डोनेशन द्या, तुमचे काम करून देतो... - Marathi News | Fake Admission Racket in Mumbai JJ medical College busted special story | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :हॅलो, मेडिकलला ॲडमिशन हवीय? डोनेशन द्या, तुमचे काम करून देतो...

जे. जे. मध्ये फसवाफसवीचे रॅकेट; पालकांना कोट्यवधींचा गंडा ...

धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक - Marathi News | Shocking Missing girl sold for marriage in Rajasthan, transaction settled for one lakh, four arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक

पार्क साईट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेम्बर रोजी कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षीय मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पार्क साईट पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. ...

पंतप्रधानांचा मुंबई दौरा उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी, विरोधी पक्ष नेते अजित पवारांची टीका - Marathi News | PM Narendra Modi Mumbai visit to target Uddhav Thackeray, NCP leader Ajit Pawar criticized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पंतप्रधानांचा मुंबई दौरा उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी, विरोधी पक्ष नेते अजित पवारांची टीका

विचारधारा जरी वेगळी असली तरी आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही ...

मनसेने केली मुंबई उपकेंद्राची पाहणी; सोयी सुविधा दिल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा - Marathi News |  MNS inspected the sub-centre of Mumbai University at Gandhari in Kalyan West  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेने केली मुंबई उपकेंद्राची पाहणी; सोयी सुविधा दिल्या नाही तर आंदोलनाचा दिला इशारा

कल्याण पश्चिमेतील गांधारी येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राची मनसेने पाहणी केली.   ...

चीनची झोप उडणार! भारतीय नौदलाची ताकद वाढणार, आयएनएस वागीर दाखल होणार  - Marathi News | ins vagir 5th electric scorpene submarine of project 75 ready for commissioning in indian navy on 23rd january | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चीनची झोप उडणार! भारतीय नौदलाची ताकद वाढणार, आयएनएस वागीर दाखल होणार 

INS Vagir : 23 जानेवारी रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे आयएनएस वागीरच्या कमिशनिंग समारंभात नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार प्रमुख पाहुणे असतील. ...

मुंबईतल्या सांडपाण्याचा पुन्हा वापर होणार! ७ प्रकल्पांच्या कामाला आजपासून सुरुवात - Marathi News | Sewage in Mumbai will be reused! Work on 7 projects will start from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या सांडपाण्याचा पुन्हा वापर होणार! ७ प्रकल्पांच्या कामाला आजपासून सुरुवात

मुंबईतील वरळी, वांद्रे, मालाड, घाटकोपर, धारावी, भांडुप आणि वर्सोवा याठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार ...