मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वरळी येथील रुग्णालयाबाहेरील पदपथावर ११ स्टॉल्सच्या उभारणीला मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी परवानगी दिली. मात्र, त्यावर टिळक रुग्णालय चालविणाऱ्या ‘दि बॉम्बे मदर्स ॲण्ड चिल्ड्रेन वेल्फेअर सोसायटी’ या स्वयंसेवी संस्थेने आक्षेप घेत न्यायालयात आव्हान दिले ...
सोमय्यांचे आरोप फेटाळले ...
तांबे समर्थकांच्या या घोषणाबाजीतच बाजूलाच उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांनी एकच दादा, अजित दादा... अशीही घोषणाबाजी केली. ...
लोकमत वृत्त समूहाकडून आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. ...
तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ...
Mumbai : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या धमक्यांचे फोन येत आहेत. दरम्यान, आज सकाळी जुहू इस्कॉन टेम्पलचे सर्वेश कुमार यांना एक फोन कॉल आला. ...
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह विरोधीपक्षनेत्यांची यासंदर्भात बैठक झाली ...
गुजरातमधील बांधकाम मटेरियल सप्लायरचा जवळपास ९ लाखांचा ऐवज सांताक्रुझच्या डोमेस्टिक एअरपोर्ट जवळील हॉटेल ताजमधून लंपास करण्यात आला. ...