लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
... तर अजित पवार मुख्यमंत्री असते, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... If Ajit Pawar was the Chief Minister, Sharad Pawar clearly said | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :... तर अजित पवार मुख्यमंत्री असते, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पवार दोन दिवस नाशिकमध्ये हाेते, त्यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सहकारी संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेपाबाबत सहकार मंत्री सावे यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. ...

लाँग जर्नी But व्हेरी इजी; दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग आज हाेणार सुरू - Marathi News | Delhi-Mumbai Expressway will start today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाँग जर्नी But व्हेरी इजी; दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग आज हाेणार सुरू

दिल्लीहून दौसाला जाण्यासाठी सहा तास लागतात, आता या महामार्गाच्या निर्मितीमुळे तुम्ही दिल्लीहून दौसाला अवघ्या अडीच तासांत पोहोचू शकता ...

सहायक इंजिनिअरकडे  दोन कोटींची मालमत्ता, सीबीआयची मुंबईत कारवाई - Marathi News | Assets worth two crores with assistant engineer, CBI action in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहायक इंजिनिअरकडे  दोन कोटींची मालमत्ता, सीबीआयची मुंबईत कारवाई

उपलब्ध माहितीनुसार, सहायक इंजिनिअरचे नाव वीरेंद्र प्रताप सिंह असे असून तो २००१ ते २०२० अशा २० वर्षांच्या कालावधीमध्ये गुजरातमधील सुरत येथे कार्यरत होता. ...

दूध २ रुपयांनी महागले! 'या' संस्थांनी दुधाचे दर वाढले - Marathi News | Milk became expensive by 2 rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूध २ रुपयांनी महागले! 'या' संस्थांनी दुधाचे दर वाढले

महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघाने गायीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे... ...

महत्वाच्या कामासाठीच उद्या घराबाहेर पडा; मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - Marathi News | Leave the house tomorrow only for important work; Megablock on Central and Harbor route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महत्वाच्या कामासाठीच उद्या घराबाहेर पडा; मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

प. रेल्वेवर मात्र मेगाब्लॉक असणार नाही. ...

Costliest apartment deal in India : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात देशातील सर्वात महागडं घर; २४० कोटींच्या पेंटहाऊसची विक्रमी खरेदी, Photo - Marathi News | The penthouse has been purchased for Rs 240 crore in the Three Sixty West project at Annie Besant Road in Worli, Mumbai. BK Goenka, chairman of Welspun Group, has bought a penthouse, making it the costliest apartment deal in India, See pics | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात देशातील सर्वात महागडं घर; २४० कोटींच्या पेंटहाऊसची विक्रमी खरेदी

Costliest apartment deal in India : शिवसेना आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. ...

सोन्याचा दात लुकलुकला; अन् १५ वर्षांनी आरोपी जाळ्यात अडकला - Marathi News | The gold tooth flashed And after 15 years, the accused was caught in the net | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याचा दात लुकलुकला; अन् १५ वर्षांनी आरोपी जाळ्यात अडकला

रफी किडवाई मार्ग पोलिसांची कामगिरी... ...

बोहरा समाजाशी चार पिढ्यांचे नाते! अल्जामिया-तुस-सैफियाह शैक्षणिक संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Four generations of relationship with the Bohra community Inauguration of Aljamiya-Tus-Saifiyah Educational Complex by Prime Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोहरा समाजाशी चार पिढ्यांचे नाते! अल्जामिया-तुस-सैफियाह शैक्षणिक संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये, यासाठी शिक्षण धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. डॉक्टर आणि इंजिनिअरिंगचे शिक्षणही मातृभाषेतून देण्याला सरकार प्राधान्य देईल, असे पंतप्रधान म्हणाले. ...