लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आदिवासी मंत्र्यांची गोराई आणि मनोरी येथील आदिवासी पाड्यांना भेट - Marathi News | Visit of Tribal Ministers to Tribal Padas of Gorai and Manori | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी मंत्र्यांची गोराई आणि मनोरी येथील आदिवासी पाड्यांना भेट

आदिवासी विकास मंत्री म्हणून आपण येथील आदिवासी पाड्यांना भेटी देवून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी बोरिवली विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार सुनील राणे यांनी विधानसभेच्या आपल्या भाषणात केली होती. ...

डॉन अरुण गवळींचा भाऊ शिंदेंच्या शिवसेनेत, नगरसेविका वंदना गवळींचाही पक्षप्रवेश - Marathi News | Don Arun Gawli's brother joined Shinde's Shiv Sena from Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉन अरुण गवळींचा भाऊ शिंदेंच्या शिवसेनेत, नगरसेविका वंदना गवळींचाही पक्षप्रवेश

एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनीही ज्याचा उल्लेख केला होता, तो मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याचा भायखळा परिसरात चांगलाच दबदबा आहे. ...

Sapna Gill: "मी राणी आहे जिला राजाची गरज नाही", पृथ्वी शॉवर आरोप करणाऱ्या सपनाची पोस्ट चर्चेत - Marathi News | After the controversy with Prithvi Shaw, Sapna Gill made a post and said, I am the queen who does not need a king | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :"मी राणी आहे जिला राजाची गरज नाही", 'पृथ्वी'वर आरोप करणाऱ्या सपनाची पोस्ट चर्चेत

Sapna Gill And Indian Cricketer Prithvi Shaw: पृथ्वी शॉवर मारहाण केल्याचा आरोप करणारी सपना गिल प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ...

Imtiaz Jaleel: "मी औरंगाबादमध्ये जन्माला आलो अन् औरंगाबादमध्येच मरणार" - Marathi News | Imtiaz Jaleel: "I was born in Aurangabad and will die in Aurangabad", says imtiaz jaleel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Imtiaz Jaleel: "मी औरंगाबादमध्ये जन्माला आलो अन् औरंगाबादमध्येच मरणार"

बगिचेचं नाव बदला, विमानतळाचं नाव बदला, गावाचं नाव बदला, कुठल्यातरी शहरांचं नाव बदला, या अशा सरकारी निर्णयाला आम्ही पहिल्यापासूनच विरोध केला आहे. ...

Mumbai: वर्सोवा - मढ पूलामुळे येथील शांतता नष्ट होण्याची भीती - Marathi News | MUMBAI: Versova - Madh bridge fears to destroy peace here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा - मढ पूलामुळे येथील शांतता नष्ट होण्याची भीती

MUMBAI: मुंबई-बहुप्रतिक्षित मढ-वर्सोवा पूलाला 'महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची ( एमसीझेडएमए)  नुकतीच मान्यता मिळाल्याने पूल बांधणीसाठी कंत्राट प्रक्रियेचा  मार्ग आता मोकळा झाला आहे. ...

Prithvi Shaw and Sapna Gill: "तर पृथ्वी शॉ एक्स्पोज होईल..."; क्रिकेटरशी वाद घालणाऱ्या सपना गिलने केला खळबळजनक दावा - Marathi News | prithvi shaw will be exposed sapna gill shocking revelations also claims a video of Mumbaikar cricketer regarding night club clash | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"तर पृथ्वी शॉ एक्स्पोज होईल"; क्रिकेटरशी वाद घालणाऱ्या सपनाचा खळबळजनक दावा

एका व्हिडीओबाबत सध्या रंगलीय चर्चा, काय आहे त्या व्हिडीओमध्ये... जाणून घ्या ...

Sapna Gill: "पृथ्वी शॉमुळे प्रसिद्धी मिळाली", जेलमधून बाहेर येताच सपना गिलचं ग्लॅमरस फोटोशूट! - Marathi News | Model Sapna Gill, who accused Prithvi Shaw of beating her, has done a glamorous photo shoot after coming out of jail | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :"पृथ्वी शॉमुळे प्रसिद्धी मिळाली", जेलमधून बाहेर येताच सपना गिलचं ग्लॅमरस फोटोशूट!

Sapna Gill And Indian Cricketer Prithvi Shaw: पृथ्वी शॉवर मारहाण केल्याचा आरोप करणारी सपना गिल प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ...

'उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा विजय होणार'- अरविंद केजरीवाल - Marathi News | Arvind Kejriwal Uddhav Thackeray meet,'Uddhav Thackeray is the son of the tiger, he will win all the upcoming elections'- Arvind Kejriwal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा विजय होणार'- अरविंद केजरीवाल

'भाजपला आमची भीती वाटते, म्हणूनच ते ED-CBIचा वापर करतात.' ...