लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची विराट कमाई; कोहलीला मागे टाकत 'ब्रँड नंबर १' - Marathi News | Bollywood's 'Ranveer singh' actor earns huge; No. 1 overtaking Virat Kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची विराट कमाई; कोहलीला मागे टाकत 'ब्रँड नंबर १'

या अहवालानुसार विराट कोहली गेल्या ५ वर्षांपासून ब्रँड व्हॅल्यू जपत पहिल्या स्थानावर होता. ...

मुंबईत पहिल्यांदाच पालिकेच्यावतीने त्रिमितीय म्युरलचे सौंदर्यीकरण - Marathi News | Beautification of three dimensional mural on behalf of the municipality for the first time in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पहिल्यांदाच पालिकेच्यावतीने त्रिमितीय म्युरलचे सौंदर्यीकरण

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते लोकार्पण ...

बर्फाचा गोळा खाताय, परवाना पाहिला का? अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा होत आहे वापर - Marathi News | Eating a snow gola, have you seen the license? Poor quality ice is being used in many places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बर्फाचा गोळा खाताय, परवाना पाहिला का? अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा होत आहे वापर

अशुद्ध पाण्याचा बर्फ निश्चितच आरोग्य बिघडवू शकतो. अशुद्ध पाण्यापासून तयार होणाऱ्या बर्फामुळे पोटाचा त्रास, सर्दी, ताप, खोकला होण्याची जास्त शक्यता असते. ...

Mumbai - Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर नियम मोडणाऱ्या २३ हजार वाहनांवर कारवाई - Marathi News | Action against 23 thousand vehicles violating rules on Mumbai-Pune Expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर नियम मोडणाऱ्या २३ हजार वाहनांवर कारवाई

१ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान २३ हजार ६७५ वाहनांवर या पथकांद्वारे कारवाई.... ...

'माया नगरी' मुंबईचं नाव बदलून 'हे' ठेवायचंय, बागेश्वर बाबांनी केलं नामकरण? - Marathi News | The name of 'Maya Nagri' Mumbai should be changed to 'This', Bageshwar Baba will do the naming of madhav nagari by dhirendra sharma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माया नगरी' मुंबईचं नाव बदलून 'हे' ठेवायचंय, बागेश्वर बाबांनी केलं नामकरण?

मुंबई शहराचं यापूर्वीच नाव हे बॉम्बे होतं. मात्र, बॉम्बे नाव बदलून ते मुंबई करण्यात आलंय. ...

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम नियमानुसारच दिले - Marathi News | The work of Dharavi Redevelopment Project was given according to the rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम नियमानुसारच दिले

अदानी समूहाला धारावी पुनर्विकासाचे काम दिले असले तरी निविदा प्रक्रियेतील अटी व शर्ती पूर्ण केल्याशिवाय सहमती पत्र दिले जाणार नाही. हा प्रकल्प काम चालू झाल्यापासून सात वर्षांत पूर्ण होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.   ...

"एक दिवस असा येईल की गुजरातला आर्थिक राजधानी घोषित करतील आणि मुंबई..." - Marathi News | Sharad Pawar led NCP Maharashtra Chief Jayant Patil says he is Afraid that one day Gujarat will replace Mumbai as Financial Capital of India  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एक दिवस असा येईल की गुजरातला आर्थिक राजधानी घोषित करतील आणि मुंबई..."

राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे रोखठोक मत, अधोरेखित केला भविष्यातील धोका? ...

कार पॉलिसी नूतनीकरणात वृद्धाला चुना - Marathi News | A case has been registered for applying lime to an old man while renewing a car policy  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार पॉलिसी नूतनीकरणात वृद्धाला चुना

कार पॉलिसी नूतनीकरणात वृद्धाला चुना लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...