लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
उद्या तीनही मार्गांवर प्रवासाचे मेगाहाल; मेगाब्लॉक घेण्यात येणार - Marathi News | Megahaul of travel on all three routes tomorrow; Megablock will be taken | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या तीनही मार्गांवर प्रवासाचे मेगाहाल; मेगाब्लॉक घेण्यात येणार

रविवारी २६ मार्चला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  ...

एखादं गाणं चालेल की नाही, हे तुम्हाला आधीच कळतं का? आशा भोसलेंनी दिलं खुमासदार उत्तर - Marathi News | Legendary Singer Asha Bhosale gives classic answer to how to find hit and flop songs before release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एखादं गाणं चालेल की नाही, हे तुम्हाला आधीच कळतं का? आशा भोसलेंनी दिलं खुमासदार उत्तर

आशाताईंना आज भव्य कार्यक्रमात 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान ...

Crime: मुंबईतील ग्रँडरोडमध्ये भीषण हत्याकांड, पत्नी सोडून गेल्याच्या रागाने माथेफिरूचा शेजाऱ्यांवर हल्ला, दोन जणांचा मृत्यू  - Marathi News | Crime: Horrific murder in Mumbai's Grand Road, Mathefiru attacked neighbors in anger over his wife's desertion, two killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नी सोडून गेल्याच्या रागाने माथेफिरूचा शेजाऱ्यांवर हल्ला, दोन जणांचा मृत्यू 

Mumbai: मुंबईतील ग्रँटरोड परिसरातील पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये भयानक हत्याकांड घडले आहे. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका माथेफिरूने शेजारच्या पाच जणांवर केलेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

कोल्हापूरची श्रेया घालणार विश्व विक्रमाला गवसणी! दांडपट्ट्याने कापणार १२०० लिंबू - Marathi News | Shreya Sathe at Borwade in Kolhapur will beat the world record, 1200 lemons will be cut with a Dandpatta | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरची श्रेया घालणार विश्व विक्रमाला गवसणी! दांडपट्ट्याने कापणार १२०० लिंबू

गेली तीन वर्ष करत आहे सराव ...

‘सह्याद्री’च्या कलाकारांनी मुंबईच्या भिंती केल्या बाेलक्या, सलग तीन महिने रेखाटतायत चित्राकृती  - Marathi News | Artists who studied at the Sahyadri College of Art Sawarde Ratnagiri painted various paintings on the walls of Mumbai | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘सह्याद्री’च्या कलाकारांनी मुंबईच्या भिंती केल्या बाेलक्या, सलग तीन महिने रेखाटतायत चित्राकृती 

कोकणातील या कलाकारांनी आपल्या कलाविष्कारातून मुंबईच्या सौंदर्यात भर घालत हे नाते अधिक दृढ केले ...

शिंदे-फडणवीसांचे आभार तर हिंदूंना आवाहन; राज ठाकरेंनी शेअर केले फोटो - Marathi News | Thanks to Shinde-Fadnavis and appeal to Hindus; Photos shared by Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीसांचे आभार तर हिंदूंना आवाहन; राज ठाकरेंनी शेअर केले फोटो

राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. जर ही मजार हटवली नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशाराही त्यांनी जाहीरपणे दिला. ...

नाशिक : मनमाड-मुंबई-मनमाड स्पेशल एक्स्प्रेसला मुदतवाढ - Marathi News | Extension of Manmad Mumbai Manmad Special Express indian railway nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : मनमाड-मुंबई-मनमाड स्पेशल एक्स्प्रेसला मुदतवाढ

या स्पेशल गाडीची सध्याची मुदत ३१ मार्चला संपत होती. ...

साऊथचा 'सिंघम सुर्या' बनला मुंबईकर, एवढ्या कोटींचं खरेदी केलंय घर? - Marathi News | South superstar Surya became a Mumbaikar, bought a house worth so many crores? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथचा 'सिंघम सुर्या' बनला मुंबईकर, एवढ्या कोटींचं खरेदी केलंय घर?

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या जय भीम चित्रपटामुळे देशातील घराघरात पोहोचलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याने आता मुंबईत आपलं घर घेतलंय. त्यामुळे, हा साऊथस्टार आता मुंबईकर बनलाय. ...