लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
११ हजार बांधकामांमुळे धुळीचे प्रमाण वाढले; कृती दल आजपासून लक्ष ठेवणार - Marathi News | Due to 11 thousand constructions, the amount of dust increased! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११ हजार बांधकामांमुळे धुळीचे प्रमाण वाढले; कृती दल आजपासून लक्ष ठेवणार

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत टोलेजंग टॉवर उभे राहत असून इमारतींच्या बांधकामांमुळे धुळीचे साम्राज्य प्रचंड वाढले आहे. ...

आग लागल्यानंतर काय करायचे? याचे प्रात्यक्षिक; मुंबई अग्निशमन दलाकडून प्रदर्शन - Marathi News | What to do after a fire? A demonstration of this; Demonstration by Mumbai Fire Brigade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आग लागल्यानंतर काय करायचे? याचे प्रात्यक्षिक; मुंबई अग्निशमन दलाकडून प्रदर्शन

या सप्ताहात अग्निशमन दलाकडून विविध स्पर्धा तसेच बक्षीस वितरण समारंभासह इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  ...

मुंबईत वाढले काॅपीबहाद्दर; दहावी, बारावीत सापडले २९ जण - Marathi News | 29 students caught cheating in class 10th and 12th exams in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत वाढले काॅपीबहाद्दर; दहावी, बारावीत सापडले २९ जण

मंडळाकडून इशारा देऊनही कॉपी करणाऱ्या या कॉपी बहाद्दरांवर आता काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. ...

जलबोगद्याच्या दुरुस्तीचे आजपासून काम; मुंबईत ३० दिवस १५ टक्के पाणी कपात - Marathi News | Water tunnel repair work from today; 15 percent water cut in Mumbai for 30 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलबोगद्याच्या दुरुस्तीचे आजपासून काम; मुंबईत ३० दिवस १५ टक्के पाणी कपात

जलबोगद्याला गळती लागली असून ही गळती रोखण्यासाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ...

आधी संचालक बनवले, नंतर ११ काेटींचा गंडा; अख्खे कुटुंब फसवणुकीत सहभागी­­­­ - Marathi News | First made Director, then fraud of 11 Crore; The whole family is involved in the fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी संचालक बनवले, नंतर ११ काेटींचा गंडा; अख्खे कुटुंब फसवणुकीत सहभागी­­­­

अंधेरी परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय तक्रारदार व्यावसायिक राजेश बजाज यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ...

दोन वेळा कंत्राटदार बदलूनही मुंबई-गोवा महामार्ग रखडला; डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल- नितीन गडकरी - Marathi News | Mumbai-Goa highway stalled despite two changes of contractor; The work will be completed by December - Nitin Gadkari | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दोन वेळा कंत्राटदार बदलूनही मुंबई-गोवा महामार्ग रखडला;डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल-गडकरी

तीन प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे झाला. ...

काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Mumbadevi area will be redeveloped; Declaration of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबईतील काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांनी या परिसराची पाहणी केली. ...

३७० काेटींत ट्रिप्लेक्स खरेदी; मुंबईत मलबार हिलमधील मालमत्ता तपारिया परिवाराने घेतली विकत - Marathi News | 370 crore triplex purchase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३७० काेटींत ट्रिप्लेक्स खरेदी; मुंबईत मलबार हिलमधील मालमत्ता तपारिया परिवाराने घेतली विकत

वाळकेश्वर रोडवरील ‘लोढा मलबार’ टॉवरमधील तीन मजले मिळून ही मालमत्ता आहे ...