शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील ज्यू वारसा स्थळे पर्यटनासाठी खुली करणार - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा  

महाराष्ट्र : यंदाच्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये ७ नव्या प्रकारांचा समावेश

मुंबई : बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ, मारहाण प्रकरणी न्यायालयाची नोटीस

मुंबई : जी-२० साठी मुंबईत आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी 'मी हाय कोळी' गाण्यावर धरला ठेका; पाहा Video

मुंबई : मुंबईत रेल्वे स्टॉल्सवर कायदा धाब्यावर बसवून खाद्यपदार्थांची होते विक्री

क्रिकेट : २७ चेंडूंत ११४ धावा! डोंबिवलीच्या सानिका चाळकेचे विक्रमी द्विशतक, स्मृती मानधनाच्या क्लबमध्ये पटकावले स्थान

मुंबई : एक कोटी ११ लाख ५३ हजार ग्राहकांनी भरले ऑनलाइन वीजबिल; नोव्हेंबर महिन्यात २२३० कोटींचा भरणा

ठाणे : ठाण्यातील हवेतील प्रदुषणात वाढ, शहरातील हवा अतिप्रदुषीत गटात

क्रिकेट : Sandeep Patil Health Update: 1983च्या वर्ल्ड कप विजेत्या संदीप पाटील यांच्या छातीत अचानक दुखू लागले, वेळेत उपचार मिळाले म्हणून...

मुंबई : फक्त उभे राहा अन् थेट मोनो टर्मिनलपर्यंत पोहोचा; महालक्ष्मी रेल्वेस्थानक 'ट्रॅव्हलेटर'ने जोडणार