लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अंधेरीत विद्यार्थ्यांनी घेतली वारीची अनुभूती - Marathi News | In Andheri, the students got the feel of Wari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत विद्यार्थ्यांनी घेतली वारीची अनुभूती

विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष जाहला संगे चिमुकले निघाले पंढरीच्या वारीला असा जणू येथील माहोल होता. ...

होय, आमची बैठक झाली होती, पण...; पहाटेच्या शपथविधीवरुन आता शरद पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Yes there was a meeting; Sharad Pawar's secret explosion after the morning oath ceremony on Devendra Fadadvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होय, आमची बैठक झाली होती, पण...; पहाटेच्या शपथविधीवरुन आता शरद पवारांचा गौप्यस्फोट

शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीचा उलगडा केला. तसेच, पहाटेच्या शपथविधीपूर्वी आमची बैठक झाली होती, ...

मेट्रोसाठी व्यापलेला ८४ किमी रस्ता खुला; ३३ हजार बॅरिकेड्स हटविले - Marathi News | 84 km road covered for metro open; 33 thousand barricades were removed, Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोसाठी व्यापलेला ८४ किमी रस्ता खुला; ३३ हजार बॅरिकेड्स हटविले

मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ३३७ किमी लांब मेट्रोचे जाळे प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत आहे. ...

वनविभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा मार्गी लावा, आमदार प्रकाश सुर्वे यांची वनमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Address the basic needs of the citizens in the forest department, MLA Prakash Surve's demand to the forest minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वनविभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा मार्गी लावा, आमदार प्रकाश सुर्वे यांची वनमंत्र्यांकडे मागणी

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला उपस्थित राहून समस्या मांडल्या. ...

Mumbai: पावसाने आयुक्तांना आणले ‘रस्त्यावर’, पाणी साचणाऱ्या भागांत जाऊन उपाययोजनांची केली पाहणी, कर्मचाऱ्यांना लावले कामाला - Marathi News | The rains brought the commissioners 'on the road', went to the waterlogged areas and inspected the measures, put the employees to work. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाने आयुक्तांना आणले ‘रस्त्यावर’, पाणी साचणाऱ्या भागांत जाऊन उपाययोजनांची केली पाहणी

Mumbai: मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या सर्व यंत्रणा तत्पर राहत मुंबईकरांना जाच होऊ नये म्हणून अखेर भर पावसात मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाच स्वत: रस्त्यावर उतरावे लागले. ...

Accident: ब्रेकऐवजी ॲक्सिलेटरवर पाय, निवृत्त पोलिसाचा मृत्यू, बेफाम वाहनचालकाला अटक - Marathi News | Accident: Foot on accelerator instead of brake, retired policeman dies, reckless driver arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्रेकऐवजी ॲक्सिलेटरवर पाय, निवृत्त पोलिसाचा मृत्यू, बेफाम वाहनचालकाला अटक

Mumbai: मुलुंडमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत आणखीन एक बळी गेला आहे. चालकाने ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय देत झालेल्या अपघातात एका ७६ वर्षीय निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. ...

मॉडेल दिव्या पहुजाला सात वर्षांनंतर जामीन, गडोली बनावट चकमक प्रकरण - Marathi News | Model Divya Pahuja bailed after seven years, Gadoli fake match case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉडेल दिव्या पहुजाला सात वर्षांनंतर जामीन, गडोली बनावट चकमक प्रकरण

Divya Pahuja: उच्च न्यायालयाने गँगस्टर संदीप गडोलेच्या बनावट चकमक प्रकरणात हत्या व कट रचल्याबाबत आरोपी व मॉडेल दिव्या पहुजा हिची अटकेनंतर सात वर्षांनी जामिनावर सुटका केली.  ...

Rain: ठाणे, कल्याणपासून पालघर, नवी मुंबईपर्यंत पावसाने धुऊन काढले - Marathi News | Rain: Washed from Thane, Kalyan to Palghar, Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे, कल्याणपासून पालघर, नवी मुंबईपर्यंत पावसाने धुऊन काढले

Rain: गेले तीन दिवस हलका बरसल्यानंतर बुधवारी पहाटेपासून जोर धरलेल्या पावसाच्या सलग पाच ते सात तास कोसळधारांनी जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये अक्षरश: दाणादाण उडवून दिली. ...