लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
उन्हाळा भाजून काढणार, देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक - Marathi News | Summer will be scorching, with maximum temperatures above average in most parts of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उन्हाळा भाजून काढणार, देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक

मुंबईतही उन्हाने आपला कडाका दाखवायला सुरुवात केली आहे. ...

महावितरण, बेस्ट, टाटा, अदानी या कंपन्यांनी वाढवले दर - Marathi News | Mahavitaran, BEST, Tata, Adani increased rates of Electricity in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरण, बेस्ट, टाटा, अदानी या कंपन्यांनी वाढवले दर

नव्या आर्थिक वर्षात सामान्यांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात भर ...

'त्या' बोटीत कुणीही पाकिस्तानी खलाशी नाही, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची माहिती - Marathi News | There is no Pakistani sailor in that boat, according to the Maharashtra Fishermen's Action Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' बोटीत कुणीही पाकिस्तानी खलाशी नाही, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची माहिती

जलराणी ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ...

ताई, हाफ तिकिटाच्या नादात पर्समधील सोने होईल साफ; बस थांब्यावरून दोन तोळ्यांचे मंगळसूत्र चोरी - Marathi News | The incidents of theft are increasing and thefts are taking place at bus stations and railway stations. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताई... हाफ तिकिटाच्या नादात पर्समधील सोने होईल साफ; दोन तोळ्यांचे मंगळसूत्र चोरी

यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत एकूण ६,१७५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३,४४६ गुन्ह्यांची उकल झाली. ...

मुलगी हट्ट करते, म्हणून सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार; मुंबईतील भयावह प्रकार - Marathi News | An incident has taken place in Mumbai where a 6-year-old girl was abused by her father when her mother was not at home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलगी हट्ट करते, म्हणून सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार; मुंबईतील भयावह प्रकार

मुलीला विश्वासात घेत चौकशी करताच तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.  ...

वांद्रे रेल्वे स्टेशनबाहेर बिनधास्त करा पार्किंग; पश्चिम रेल्वे उपलब्ध करून देणार सुविधा - Marathi News | Unobstructed Parking outside Bandra Railway Station; Facilities to be provided by Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे रेल्वे स्टेशनबाहेर बिनधास्त करा पार्किंग; पश्चिम रेल्वे उपलब्ध करून देणार सुविधा

पार्किंगच्या सुविधेमुळे नियंत्रित प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी आधुनिक पद्धतीची यांत्रिकीकृत बूम बॅरियर सिस्टीम प्रदान करण्यात आली आहे. ...

विमातळाच्या सुरक्षेचे चोरांनी काढले वाभाडे; तिसरी चोरी उघडकीस, अनोळखी विरोधात गुन्हा - Marathi News | There has been an increase in cases of money being withdrawn from passengers' bags at the Mumbai International Airport. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमातळाच्या सुरक्षेचे चोरांनी काढले वाभाडे; तिसरी चोरी उघडकीस, अनोळखी विरोधात गुन्हा

आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाच्या बॅगमधून पैसे काढण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ...

महिला चित्रकार विनयभंग प्रकरणात एकाला अटक; वांद्रे पोलिसांची जयपूरमध्ये कारवाई - Marathi News | One arrested in female painter molestation case; Bandra police action in Jaipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला चित्रकार विनयभंग प्रकरणात एकाला अटक; वांद्रे पोलिसांची जयपूरमध्ये कारवाई

मालाडच्या आयटी कंपनीमध्ये जैन काम करत असून त्याचे कुटुंब हे जयपूरमध्ये राहते. ...