लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बीकेसीत जीवघेणे स्टंट करणारा २४ वर्षीय फय्याज कादरी अखेर गजाआड! - Marathi News | Boy arrested who was involved in Fatal bike stunt viral video in BKC | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बीकेसीत जीवघेणे स्टंट करणारा २४ वर्षीय फय्याज कादरी अखेर गजाआड!

पोलिसांनी साकिनाक्यातून गाशा गुंडाळला, सोबत बसलेल्या दोन तरुणींची ओळख पटविण्याचे काम सुरू ...

ऐन उन्हाळ्यात पावसाचा यलो अलर्ट, ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाच्या सरींचा अंदाज - Marathi News | Yellow alert for rain in summer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐन उन्हाळ्यात पावसाचा यलो अलर्ट, ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाच्या सरींचा अंदाज

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना इशारा ...

ईडीने वर्षभरात नोंदविले ५०५ टक्के अधिक गुन्हे - Marathi News | ED registered 505 percent more crimes during the year | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीने वर्षभरात नोंदविले ५०५ टक्के अधिक गुन्हे, आठ वर्षांत ९५ हजार कोटींची मालमत्ता जप्त

आठ वर्षांत तब्बल ९५ हजार कोटींची मालमत्ता जप्त ...

Mumbai: बोटीवर पाकिस्तानी असल्याच्या खोट्या माहितीमुळे गोंधळ, जलराणीच्या तांडेलासह १४ खलाशांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Mumbai: Confusion over false information about Pakistanis on board, case against 14 sailors including Jalrani's Tandel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोटीवर पाकिस्तानी असल्याच्या खोट्या माहितीमुळे गोंधळ, तांडेलासह १४ खलाशांविरुद्ध गुन्हा

Mumbai: समुद्रात आढळलेल्या जलराणी बोटीवर असलेल्या तांडेल आणि खलाशांनीच दोन पाकिस्तानी असल्याची खोटी माहिती दिल्यामुळे गोंधळ उडाल्याचे समोर आले. ...

म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Application deadline for MHADA lottery extended till 19th April | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

२१ एप्रिल रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन व आरटीजीएस / एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.  ...

फक्त अंडी खाऊन पोट भरायचा, स्ट्रगलविषयी शरद केळकर म्हणाला, 'एका खोलीत ९ मुलांसोबत..' - Marathi News | sharad kelkar opens up about his struggle period in mumbai used to live in a room with 9 boys | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त अंडी खाऊन पोट भरायचा, स्ट्रगलविषयी शरद केळकर म्हणाला, 'एका खोलीत ९ मुलांसोबत..'

शरद सांगतो, मी पहिल्यांदा सुट्टीसाठी चुलत भावाला भेटायला मुंबईत आलो होतो.... ...

Ratnagiri- गावे एका बाजूला अन् मार्ग दुसऱ्या बाजूला, महामार्गावरील फलकांमुळे प्रवाशांची ‘दिशा’ चुकतेय! - Marathi News | A sign on the Mumbai Goa National Highway with villages on one side and roads on the other | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri- गावे एका बाजूला अन् मार्ग दुसऱ्या बाजूला, महामार्गावरील फलकांमुळे प्रवाशांची ‘दिशा’ चुकतेय!

प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला ...

डासांनी फोडून काढले तरी चालेल; पण रात्री एसटी सोडायची नाही! - Marathi News | Even if mosquitoes bite We will not let ST bus leave at night Mumbai Depot problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डासांनी फोडून काढले तरी चालेल; पण रात्री एसटी सोडायची नाही!

सुविधांअभावी चालक, वाहकांना सहन करावा लागतोय त्रास ...