लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बिनधास्त करा आता बांधकाम, स्वस्त दरात मिळणार वाळू - Marathi News | Don't compromise now for construction, you will get sand at a cheap price | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिनधास्त करा आता बांधकाम, स्वस्त दरात मिळणार वाळू

नव्या रेती धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता ...

राज्यातील १६ हजार बिल्डर महारेराला भीक घालेनात! - Marathi News | 16 thousand builders in the state are not entertaining Maharera law rules and regulation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १६ हजार बिल्डर महारेराला भीक घालेनात!

नोटिशीला प्रतिसाद नाही, प्रकल्पांची माहिती अपलोड करण्यात टाळाटाळ ...

मुंबईकर पाणी जपून वापरा, १५ टक्के पाणी कपात - Marathi News | Mumbaikars use water sparingly, 15 percent water reduction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर पाणी जपून वापरा, १५ टक्के पाणी कपात

मुंबईकरांनी पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ...

भारताचे माजी सलामीवीर सुधीर नाईक यांचे निधन; जहीर खान अन् जाफर यांचे गुरू - Marathi News | Former India international and a doyen of Mumbai cricket, Sudhir Naik, passes away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे माजी सलामीवीर सुधीर नाईक यांचे निधन; जहीर खान अन् जाफर यांचे गुरू

मुंबई : भारताचे माजी सलामीवीर आणि तब्बल तीन दशके मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये क्युरेटरचे काम पाहणारे  सुधीर नाईक यांचे आज निधन झाले. ...

आई HIV पाॅझिटिव्ह; तरीही बाळ संसर्गमुक्त, कामा रुग्णालयामधील तज्ज्ञांचा संशोधन अहवाल - Marathi News | Mother HIV positive; Even if the baby is infection-free, a cesarean delivery is a boon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई HIV पाॅझिटिव्ह; तरीही बाळ संसर्गमुक्त, कामा रुग्णालयामधील तज्ज्ञांचा संशोधन अहवाल

सिझेरियन प्रसुती ठरतेय वरदान ...

आयआयटी मुंबई मेसमध्ये नफेखोरी, शुल्कात पुन्हा वाढ - Marathi News | Profiteering in IIT Mumbai Mess, fee hike again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी मुंबई मेसमध्ये नफेखोरी, शुल्कात पुन्हा वाढ

विद्यार्थ्यांकडून चौकशीची मागणी ...

महारेराने १६ हजार विकासकांना बजावली नोटीस; त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी - Marathi News | Maharera issues notice to 16 thousand developers; 30 days period to remedy errors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेराने १६ हजार विकासकांना बजावली नोटीस; त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी

प्रकल्प नोंदणीच्या वेळी महारेराकडे दिलेल्या इमेल वर ह्या नोटिसेस पाठवण्यात आल्या आहेत. ...

मुंबईकर लक्ष असू द्या, 'या' दिवशी असेल विमान प्रवासाचा प्लॅन तर वाचा; अन्यथा होऊ शकते समस्या - Marathi News | Mumbaikars should be aware, if there is a flight plan on 'this' day, read it; Otherwise there may be problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर लक्ष असू द्या, 'या' दिवशी असेल विमान प्रवासाचा प्लॅन तर वाचा; अन्यथा होऊ शकते समस्या

जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि पुढील महिन्यात कुठेतरी विमान प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...