लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आता पोलीस भरतीही कंत्राटी पद्धतीने, शासन निर्णय निघाला; मुंबईत एवढ्या जागा भरणार - Marathi News | Now police recruitment also on contract basis in mumbai? The government decided; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता पोलीस भरतीही कंत्राटी पद्धतीने, शासन निर्णय निघाला; मुंबईत एवढ्या जागा भरणार

मुंबईतील वाढती लोकसंख्या, विस्तार, व्यापार, गुन्हेगारीसह सर्वच बाबतीतील व्याप्ती पाहता मुंबईत पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. ...

Ameya Khopkar : "ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत?"; मनसेचा रोखठोक सवाल - Marathi News | MNS Ameya Khopkar tweet Over potholes on filmcity road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत?"; मनसेचा रोखठोक सवाल

MNS Ameya Khopkar : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी खड्ड्यांवरून निशाणा साधला आहे ...

मालक पुढे न आल्यास म्हाडाच होणार मालक, कोणी मेल्यानंतरच हालचाल करायची का ? - Marathi News | If the owner does not come forward, the owner will become old, why should one move only after someone dies? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालक पुढे न आल्यास म्हाडाच होणार मालक, कोणी मेल्यानंतरच हालचाल करायची का ?

म्हाडाची कठोर भूमिका ...

रेल्वे प्रवाशांना ‘स्वदेशी कवच’, मुंबई सेंट्रल-दिल्ली मार्गावर मार्च २०२४ पर्यंत नवे तंत्रज्ञान बसविणार - Marathi News | Railways to equip passengers with 'Swadeshi Kavach', new technology on Mumbai Central-Delhi route by March 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवाशांना ‘स्वदेशी कवच’, मुंबई सेंट्रल-दिल्ली मार्गावर मार्च २०२४ पर्यंत नवे तंत्रज्ञान बसविणार

मुंबई सेंट्रल-दिल्ली मार्गावर मार्च २०२४ पर्यंत स्वदेशी कवच तंत्रज्ञान बसविण्यात येणार आहे. ...

पाच वर्षांत तूरडाळीचे दर झाले दुप्पट, गहू, ज्वारी, बाजरीही आली तेजीत - Marathi News | In five years, the price of turdal has doubled, wheat, sorghum and bajri have also boomed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाच वर्षांत तूरडाळीचे दर झाले दुप्पट, गहू, ज्वारी, बाजरीही आली तेजीत

देशभरात मागील पाच वर्षांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...

सहा महिन्यांत खरेदी केली ४६ हजार घरे! सात शहरांत पहिला क्रमांक मुंबईचा - Marathi News | 46 thousand houses bought in six months! Among the seven cities, Mumbai ranks first | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहा महिन्यांत खरेदी केली ४६ हजार घरे! सात शहरांत पहिला क्रमांक मुंबईचा

दिल्लीलाही टाकले मागे ...

गोरेगाव आयटी पार्क जवळ संरक्षक भिंत कोसळल्याने नाल्याजवळील रस्ता खचला - Marathi News | Due to the collapse of the protective wall near Goregaon IT Park, the road near the drain was blocked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव आयटी पार्क जवळ संरक्षक भिंत कोसळल्याने नाल्याजवळील रस्ता खचला

यामध्ये अडकलेला टेम्पो बाहेर काढण्यात यश ...

जुहू बीचवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जीवरक्षकांनी वाचवलं - Marathi News | A young man who tried to commit suicide on Juhu beach was saved by lifeguards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू बीचवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जीवरक्षकांनी वाचवलं

तो चक्क जुहू कोळीवाड्याच्या जेट्टी जवळील समुद्रात सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या दीपस्तंभावर जावून बसला होता... ...