लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पवनचक्की विक्रीच्या व्यवहारात ४५ लाखांची फसवणूक, घाटकोपर येथील दाम्पत्यावर सांगलीत गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of Rs 45 lakh in windmill sale transaction Crime registered in Sangli against Ghatkopar couple | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पवनचक्की विक्रीच्या व्यवहारात ४५ लाखांची फसवणूक, घाटकोपर येथील दाम्पत्यावर सांगलीत गुन्हा दाखल

सांगली : पवनचक्की विक्री व्यवहारात सांगलीतील अभियंता यांची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ... ...

वानखेडेवरील स्टँडला शरद पवारांचं नाव; रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांनाही मोठा सन्मान! - Marathi News | Mumbai Cricket Association Inaugurates Rohit Sharma, Sharad Pawar and Ajit Wadekar Stand In Wankhede Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडेवरील स्टँडला शरद पवारांचं नाव; रोहित शर्मा, अजित वाडेकर यांनाही मोठा सन्मान!

Mumbai Cricket Association: मुंबईच्या वानखेडे मैदानात आता शरद पवार यांच्यासह रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांच्या नावाचे स्टँड दिसणार आहे. ...

AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल - Marathi News | railway staff travel without tickets in ac local tc ignores complaints video goes viral watch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल

मुंबई लोकलमधून रेल्वे कर्मचारी असल्याचं सांगून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचीच प्रचिती देणारी एक घटना मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या प्रवासात समोर आली आहे. ...

मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार? - Marathi News | Those traveling through Mumbai chatrapati shivaji maharaj Airport will now have to spend more big increase in fee how much will they have to pay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?

Mumbai Airport News: देशातील सर्वात वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावरून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतर्देशीय विमातळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ...

Mumbai: लोकलमध्ये तरुणीला एकटं पाहून अज्ञात व्यक्तीचं घाणेरडं कृत्य, व्हिडीओ पाहून संतापले लोक! - Marathi News | Mumbai: Unidentified Man Harasses 19-Year-Old College Girl On Goregaon Western Railway Local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये तरुणीला एकटं पाहून अज्ञात व्यक्तीचं घाणेरडं कृत्य

Unidentified Man Harasses College Girl: दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. ...

Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश - Marathi News | father runs cycle repair shop, Mumbai slum boy scores 94 percentage in Class 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश

SSC 2025 Result: मुंबईतील कांदिवलीतील काजूपाडा परिसरात राहणाऱ्या एका मुलाने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून आई-वडिलांच्या कष्टायचे चीज केले. ...

Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट - Marathi News | Mumbai News: BMC Announces Free Shadu Clay For Eco-Friendly Ganeshotsav 2025; Check Details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट

BMC: मुंबई महानगरपालिकेने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यावर भर दिला आहे. ...

Viral Video: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी, तिघांना अटक - Marathi News | Mumbai Police Arrest 3 Men After Viral Video Shows Dangerous Car Stunt On Eastern Express Highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी, तिघांना अटक

Dangerous Car Stunt On Mumbai Eastern Express Highway: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...