लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
काका आयसीयुत, ३ लाखांची गरज आहे ! व्हॉट्सॲप डीपीवर मित्राचा फोटो ठेवत लुबाडले - Marathi News | Uncle ICyut, 3 lakhs is needed! Cheated by keeping friend's photo on WhatsApp DP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काका आयसीयुत, ३ लाखांची गरज आहे ! व्हॉट्सॲप डीपीवर मित्राचा फोटो ठेवत लुबाडले

'माझे काका रुग्णालयात अतिदक्षता विभागात असुन मला अर्जंट ३ लाख रुपयांची गरज आहे ', असा मेसेज बँकिंगच्या विद्यार्थ्याला आला. ...

साहेब, बॉम्बस्फोट होणार...; मद्यपी अन् मनोरुग्णाने उडवली पोलिसांची झोप - Marathi News | Sir, there will be a bomb blast Drunkards and psychopaths blew the police's sleep | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहेब, बॉम्बस्फोट होणार...; मद्यपी अन् मनोरुग्णाने उडवली पोलिसांची झोप

पंतप्रधानांच्या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांची विशेष सतर्कता ...

मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन, दादरमध्ये आज अंत्यसंस्कार - Marathi News | Maratha Federation president Shashikant Pawar passed away, cremated in Dadar today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन, दादरमध्ये आज अंत्यसंस्कार

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारे ज्येष्ठ नेते शशिकांत उर्फ अप्पासाहेब पवार (८२ वर्षे) यांचे मंगळवारी संध्याकाळी कोकणातून मुंबईत परत येत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  ...

Turkey's Earthquake: तुर्कीसारखा भूकंप भारतात झाला तर? 13 राज्यांवर घोंघावतेय संकट; महाराष्ट्राचा हा भाग डेंजर झोनमध्ये - Marathi News | What if an earthquake like Turkey happens in India? Crisis looms over 13 states; This part of Maharashtra is in danger zone near mumbai, navi mumbai, raigad | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तुर्कीसारखा भूकंप भारतात झाला तर? 13 राज्यांवर घोंघावतेय संकट; महाराष्ट्राचा हा भाग डेंजर झोनमध्ये

Earthquake Prone India: महाराष्ट्र चार झोनमध्ये विभागला गेलाय. बहुतांश भाग झोन तीनमध्ये, चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र थरथर कापणार... ...

अदानींच्या मुलाची नियुक्ती वादात, ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध; सरकारला थेट इशारा - Marathi News | Adani's son's appointment under discussion, Thackeray's Shiv Sena opposed; A warning to the government by ambadas danave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अदानींच्या मुलाची नियुक्ती वादात, ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध; सरकारला थेट इशारा

राज्य शासनाच्या या समितीत सध्या देशभरात चर्चेत असलेल्या गौतम अदानी यांच्या सुपुत्राला स्थान देण्यात आले आहे. ...

एकदाच खरेदी केले १,२३८ काेटींचे २८ फ्लॅट्स, मुंबईत सर्वांत मोठा रिअल इस्टेट सौदा - Marathi News | 1,238 Crore 28 flats purchased in one go, biggest real estate deal in Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकदाच खरेदी केले १,२३८ काेटींचे २८ फ्लॅट्स, मुंबईत सर्वांत मोठा रिअल इस्टेट सौदा

‘झपके डॉट काॅम’ या वेबसाईटने नोंदणी दस्तावेजांच्या हवाल्याने हे वृत्त दिले. दमानी यांच्या वतीने मुंबईतील वरळी भागातील ॲनी बेझंट रोडवरील थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवर बी मध्ये अपार्टमेंट खरेदी करण्यात आले आहे. ...

ड्रोन बंदी आणि बरेच काही..., पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, शहरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था - Marathi News | Drone ban and more..., PM Narendra Modi's visit to Mumbai, tight security in the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रोन बंदी आणि बरेच काही..., पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, शहरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था

पंतप्रधानांच्या दाैऱ्यावेळी  होणाऱ्या गर्दीला टार्गेट करून कोणतीही अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आवश्यक त्या सुरक्षा तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.  ...

लाचखोरांची काेट्यवधींची मालमत्ता गोठविणार कधी? - Marathi News | When will the assets of the bribe-takers be frozen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाचखोरांची काेट्यवधींची मालमत्ता गोठविणार कधी?

गेल्यावर्षी लाचखोरीप्रकरणी राज्यात ७४९ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये सापळा कारवाईत १ हजार ३४ आरोपी अडकले. लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचखोरावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. ...