लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोविड केंद्रात घोटाळा? मुंबई-ठाण्यात छापेमारी, ईडीची १० ते १५ ठिकाणी कारवाई - Marathi News | Scam in the covid-19 center? Raid in Mumbai-Thane, ED action in 10 to 15 places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड केंद्रात घोटाळा? मुंबई-ठाण्यात छापेमारी, ईडीची १० ते १५ ठिकाणी कारवाई

याप्रकरणाशी संबंधितांच्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील १० ते १५ ठिकाणांवर छापे टाकले. ...

"पंतप्रधानांनी कुठेही जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा" - Marathi News | "The Prime Minister should go anywhere, but he should settle the internal situation in the country.", Sharad pawar on Manipur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पंतप्रधानांनी कुठेही जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा"

राष्ट्रवादीचे प्रमुख आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील भाजप सरकारवर टीका केली.    ...

नऊवारी नेसून चित्रा वाघ यांची योगासने; अयोध्या पौळचा खोचक टोला - Marathi News | Chitra Vagh's Nauvari Nesoon Yogas; Criticism of Ayodhya Paul of shivsena | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :नऊवारी नेसून चित्रा वाघ यांची योगासने; अयोध्या पौळचा खोचक टोला

जागतिक योग दिवस निमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे भाजप महिला मोर्चातर्फे 'जगात भारी योगा अन् नऊवारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

कायद्याचे उल्लंघन झालं पण अशा माणसाला मारण्याचं जराही दु:ख नाही - गीता जैन - Marathi News |   MLA Geeta Jain has given an explanation after beating the junior engineer of Municipal Corporation in Mira-Bhainder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कायद्याचे उल्लंघन झालं पण अशा माणसाला मारण्याचं जराही दु:ख नाही - गीता जैन

मीरा-भाईंदर येथील महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास आमदार गीता जैन यांनी कानशिलात लगावली आणि राजकीय वर्तुळात घमासान सुरू झाले. ...

शरद पवारांसमोरच अजित पवारांनी बोलून दाखवलं मनातलं दु:ख - Marathi News | "Ajit Pawar expressed his sorrow in front of Sharad Pawar" in programme of ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांसमोरच अजित पवारांनी बोलून दाखवलं मनातलं दु:ख

अजित पवार पुढे भाषणात म्हणाले की, आपला पहिला नंबर आला पाहिजे, सर्वात मोठा पक्ष झाला पाहिजे, असे मगा सगळेच म्हणाले ...

mumbai: मेकअप आर्टिस्टचा सापडला संशयास्पद स्थितीतील मृतदेह, नातेवाईकांचा गंभीर आरोप  - Marathi News | Mumbai: Body of makeup artist found in suspicious condition, relatives allege serious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेकअप आर्टिस्टचा सापडला संशयास्पद स्थितीतील मृतदेह, नातेवाईकांचा गंभीर आरोप 

Mumbai Make Up artist Death: सिनेजगताशी संबंधित एका मेकअप आर्टिस्टचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील राहत्या घरी या मेकअप आर्टिस्टचा मृतदेह सापडला आहे. ...

उत्तर मुंबईत ठिकठिकाणी योग दिन साजरा  - Marathi News | yoga day is celebrated in north mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत ठिकठिकाणी योग दिन साजरा 

पोयसर जिमखानातर्फे आयोजित योग साधना कार्यक्रमात स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी सहभाग घेऊन योगाभ्यास केला.  ...

प्रेमासाठी धर्मांतर; दीड वर्षातच घटस्फोटाची नामुष्की; पत्नीनेच सांगितले, 'मला नांदावयाचे नाही' - Marathi News | Conversion for Love; Divorce within a year and a half; It was the wife who said, 'I don't want Nandavaya'. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेमासाठी धर्मांतर; दीड वर्षातच घटस्फोटाची नामुष्की; पत्नीनेच सांगितले, 'मला नांदावयाचे नाही'

वर्षाला (बदलेले नाव) माहेरच्या लोकांनी जबरदस्तीने राजस्थानला घेऊन गेल्याने साहिलने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...