मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai High Court: ४० वर्षे आहात म्हणून काय झाले? मुंबईचे फुटपाथ फेरीवाल्यांना आंदण दिलेले नाहीत, अशा कडक शब्दांत उच्च न्यायालयाने चार बंगला येथील फेरीवाल्यांना सुनावत त्यांना मुंबई महापालिकेच्या कारवाईपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. ...
Mumbai: बनावट कागदपत्रांचा वापर करत एक २९ वर्षाचा तरुण हा लंडनला निघाला होता. मात्र ही बाब इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला अडवले आणि सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...