मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पावसाळा नुकताच सुरू झाला आहे. पहिल्या दुसऱ्या पावसानेच वेळेआधी १०० टक्के नालेसफाई, खड्डेमुक्त रस्ते आणि मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिका आणि शिंदे फडणवीस सरकारचे सर्व दावे फोल ठरवले आहेत. ...
Mumbai: मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या सर्व यंत्रणा तत्पर राहत मुंबईकरांना जाच होऊ नये म्हणून अखेर भर पावसात मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाच स्वत: रस्त्यावर उतरावे लागले. ...