लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'आमच्याकडेही जोडे अन् तुमच्या नेत्याचे फोटो आहेत', थोरातांनी भाजपला सुनावलं - Marathi News | 'We also have photographs of Jode and your leader', Balasaheb Thorat told the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमच्याकडेही जोडे अन् तुमच्या नेत्याचे फोटो आहेत', थोरातांनी भाजपला सुनावलं

राहुल गांधींच्या फोटोला भाजप नेत्यांकडून जोडे मारत विधिमंडळ पायऱ्यांवरच आंदोलन करण्यात आले. ...

... नाही तर बांधकाम पूर्णचा परवाना विसरा !; रेन हार्वेस्टिंगसाठी ८१५ नवीन विहिरींचे बांधकाम - Marathi News | ... If not, forget the construction completion permit !; Construction of 815 new wells for rain harvesting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... नाही तर बांधकाम पूर्णचा परवाना विसरा !; रेन हार्वेस्टिंगसाठी ८१५ नवीन विहिरींचे बांधकाम

पाण्याची वाढती गरज लक्षात घेता मुंबई महापालिकेनेही नवीन बांधकामांना रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. ...

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, 'या' ज्येष्ठ नेत्याकडे जबाबदारी - Marathi News | The ouster of Sanjay Raut from the post of parliamentary leader of Shiv Sena, given the responsibility to gajanan kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, 'या' ज्येष्ठ नेत्याकडे जबाबदारी

शिवसेनेतील बंडाळीनंतर ४० पेक्षा जास्त आमदार शिंदेसोबत गेले. त्यानंतर, लोकसभेतील १८ पैकी १३ खासदारही शिंदे गटात सामिल झाले. ...

मुंबईच्या पाण्याची ठाण्यात होतेय नासाडी - Marathi News | mumbai water wasted in thane when will the repair of water tunnel get time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईच्या पाण्याची ठाण्यात होतेय नासाडी

जल बोगद्याच्या दुरुस्तीला मुहुर्त कधी मिळणार ...

'मोस्ट वेलकम, ती मजार ६०० वर्षांपूर्वीची'; राज ठाकरेंच्या दाव्यावर दर्गा ट्रस्टींचं स्पष्टीकरण - Marathi News | Most welcome, that tomb dates back 600 years; Explanation of Dargah Trustees on Raj Thackeray's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोस्ट वेलकम, ती मजार ६०० वर्षांपूर्वीची'; राज ठाकरेंच्या दाव्यावर दर्गा ट्रस्टींचं स्पष्टीकरण

माहिमच्या मखदूम बाबा दर्गाच्या मागे समुद्रात ही जागा असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात ...

मजिठीया सोसायटीच्या रहिवाशांचा जीव टांगणीला, दुरुस्तीबाबत कोणताही निर्णय नाही - Marathi News | Residents of Majithia Society hang on for their lives, no decision on repairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मजिठीया सोसायटीच्या रहिवाशांचा जीव टांगणीला, दुरुस्तीबाबत कोणताही निर्णय नाही

कांदिवली (पश्चिम) येथे मजिठीया नगर सहकारी गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये ६ इमारती ५२ वर्षांपूर्वीच्या आहेत. ...

...तर सफाई कामगारांचा निवडणुकांवर बहिष्कार?, विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदानात धडकणार! - Marathi News | ...so the boycott of the sweepers on the elections?, Azad Maidan will strike today for various demands! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर सफाई कामगारांचा निवडणुकांवर बहिष्कार?, विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदानात धडकणार!

विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे आज गुरुवार, दि. २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ...

जी-२० साठी विद्यापीठ कोणते उपक्रम राबविणार? माजी सिनेट सदस्यांकडून प्रश्नचिन्ह - Marathi News | What activities will the university implement for G-20? Question marks from former senators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी-२० साठी विद्यापीठ कोणते उपक्रम राबविणार? माजी सिनेट सदस्यांकडून प्रश्नचिन्ह

विद्यापीठाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन इमारतींसाठी जवळपास ५० कोटींची तरतूद केली आहे. ...