लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
VIDEO : नातं माय लेकाचं! सचिननं 'आई'सोबत घेतला यंदाच्या पहिल्या आंब्याचा आस्वाद, पाहा सुवर्णक्षण - Marathi News | Former Indian team player Sachin Tendulkar enjoys the first mango of the season with his mother, watch video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नातं माय लेकाचं! सचिननं 'आई'सोबत लुटला यंदाच्या पहिल्या आंब्याचा आनंद, पाहा सुवर्णक्षण

sachin tendulkar ipl : भारतीय संघाचा दिग्गज सचिन तेंडुलकरने आईसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.   ...

किसमें कितना है दम...; अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी - Marathi News | Kismen Kitna Hai Dum...; All India Marathi Theater Council election battle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किसमें कितना है दम...; अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी

गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी म्हणजे, कार्यकारी मंडळावर असलेले सदस्य आणि विरोधातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या बऱ्याच फैरी झडल्या. ...

प्रतीक्षा नगरात म्हाडा इमारतींना तडे; जमिनीला भेगा, हजारो रहिवाशांचा जीव मुठीत - Marathi News | Cracks on MHADA buildings in Pratiksha Nagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतीक्षा नगरात म्हाडा इमारतींना तडे; जमिनीला भेगा, हजारो रहिवाशांचा जीव मुठीत

दुर्घटनेची व्यक्त केली भीती ...

...मग हक्काचे रेशन मिळते तरी कुणाला? - Marathi News | who gets the right ration? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मग हक्काचे रेशन मिळते तरी कुणाला?

गेल्या वर्षात केंद्र सरकारकडून येणारे मोफत अन्नधान्य येथील दुकानातील शिधावाटप कार्डधारकांना अर्धेच दिले होते. ...

गोखले पुलाची जागा पालिकेकडे; पश्चिम रेल्वेने यंत्रसामग्री हलविली - Marathi News | Gokhale bridge site to municipality; Western Railway moved machinery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाची जागा पालिकेकडे; पश्चिम रेल्वेने यंत्रसामग्री हलविली

२०१९ मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. ...

औषधांना दाद न देणाऱ्या क्षयाचे जिनोम सिक्वेन्सिंग - Marathi News | Genome sequencing of drug-resistant tuberculosis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषधांना दाद न देणाऱ्या क्षयाचे जिनोम सिक्वेन्सिंग

हेस्टॅक ॲनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे केईएम रुग्णालयात या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. ...

सनातन संस्थेवर बंदी नाही; शस्त्रसाठा प्रकरणातील दोन आरोपींचा जामीन मंजूर - Marathi News | Sanatan Sanstha is not banned; Bail granted to two accused in arms hoarding case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सनातन संस्थेवर बंदी नाही; शस्त्रसाठा प्रकरणातील दोन आरोपींचा जामीन मंजूर

न्या. सुनील शुक्रे व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने लीलाधर ऊर्फ विजय लोधी व प्रताप हाजरा या दोघांचा जामीन शुक्रवारी मंजूर केला.  ...

पत्नी सोडून गेल्याच्या रागात तिघांची हत्या करणाऱ्या माथेफिरू चेतन गाला पोलीस कोठडीत - Marathi News | Mathefiru Chetan Gala, who killed three people in anger over his wife's desertion, is in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी सोडून गेल्याच्या रागात तिघांची हत्या करणाऱ्या माथेफिरू चेतन गाला पोलीस कोठडीत

मुंबई : पत्नी आणि कुटुंब सोडून गेल्याच्या रागात शेजाऱ्यांवर जीवघेणा हल्ला चढवत तिघांची हत्या आणि दोघांना गंभीर जखमी करणारा ... ...