लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"आघाडीमुळे ताकद वाढेलच असे नाही कारण...", अखिलेश यादवांचा कार्यकर्त्यांना सल्ला - Marathi News |  In the wake of Lok Sabha Election 2024, Samajwadi Party President Akhilesh Yadav has come to Mumbai and criticized the BJP while beating workers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आघाडीमुळे ताकद वाढेलच असे नाही कारण...", अखिलेश यादवांचा कार्यकर्त्यांना सल्ला

Lok Sabha Election 2024 : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला आहे.  ...

ई-कॉमर्स क्षेत्रातील ग्राहक संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज! - Marathi News | Need for international cooperation for consumer protection in e-commerce sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई-कॉमर्स क्षेत्रातील ग्राहक संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज!

मुंबई ग्राहक पंचायतीने संयुक्त राष्ट्र व्यापार परिषदेत मांडली आग्रही भूमिका ...

लोकमत इम्पॅक्ट: २४ तासात भांडुपमधील वाहता चेंबर दुरुस्त! - Marathi News | Lokmat Impact Leaking chamber in Bhandup repaired in 24 hours | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट: २४ तासात भांडुपमधील वाहता चेंबर दुरुस्त!

...

Pune: पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव कारची एसटी बसला धडक - Marathi News | A speeding car collided with an ST bus on the Pune-Mumbai highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव कारची एसटी बसला धडक

एसटी बस स्वारगेटकडून मुंबईच्या दिशेने जात होती... ...

मुंबईतील स्कायवॉक बनला गर्दुल्ल्यांचा अड्डा! - Marathi News | Skywalk in Mumbai in bad condition | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील स्कायवॉक बनला गर्दुल्ल्यांचा अड्डा!

...

प्राण्यांवर आता मोबाईल पेट वाहिनीच्या द्वारे होणार अंत्यसंस्कार; भारतातील पहिला उपक्रम - Marathi News | Animals will now be cremated through the Mobile Pet Channel A first venture in India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राण्यांवर आता मोबाईल पेट वाहिनीच्या द्वारे होणार अंत्यसंस्कार; भारतातील पहिला उपक्रम

बोरिवली पश्चिमेकडील आय सी कॉलनीत भारतातील पहिल्या मोबाईल पेट अंत्यसंस्कार वाहिनीचे उद्घाटन करण्यात आले. ...

हिंदी- मराठीवर होतो अन्याय; रेल्वे त्रिब्युनलचे कामकाज चालते फक्त इंग्लिशमध्ये! - Marathi News | Injustice against Hindi-Marathi; Railway Tribunal works only in English! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदी- मराठीवर होतो अन्याय; रेल्वे त्रिब्युनलचे कामकाज चालते फक्त इंग्लिशमध्ये!

रेल्वे क्लेम त्रिब्युनल (प्रोसिजर)  नियम १९८९ च्या  कलम ४ मध्ये कामकाजाची भाषा हिंदी आणि इंग्लिश असावी असे लिहिले आहे. ...

पुलावर बंद रुग्णवाहिका पाहून मुख्यमंत्री शिंदेंनी थांबवला ताफा अन्... - Marathi News | Seeing the ambulance closed on the bridge, the Chief Minister Eknath Shinde stopped the convoy and... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुलावर बंद रुग्णवाहिका पाहून मुख्यमंत्री शिंदेंनी थांबवला ताफा अन्...

चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली. ...