लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोविड, एच३एन२ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॅा.दीपक सावंतांनी घेतली आरोग्य सचिवांची भेट - Marathi News | Dr Deepak Sawant met the Health Secretary in the wake of the Covid H3N2 infection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड, एच३एन२ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॅा.दीपक सावंतांनी घेतली आरोग्य सचिवांची भेट

महानगर पालिकांशी बैठका करून आढावा घेणे दररोज सुरू असल्याची माहिती एन. नवीन सोना यांना यावेळी दिली. ...

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर पुस्तक लिहीले जाऊ शकते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य - Marathi News | A book can be written on the blocked Mumbai Goa highway says Union Minister Nitin Gadkari | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर पुस्तक लिहीले जाऊ शकते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य

ह्या खात्याचा मंत्री म्हणून माफी मागतो असे म्हणत व्यक्त केली खंत. ...

मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरला पूर्ण होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा - Marathi News | Mumbai-Goa highway to be completed by December, Union Minister Nitin Gadkari announced | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरला पूर्ण होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

चौपदरीकरण कामाची केली हवाई पाहणी ...

प्रवेश मोफतच, इतर खर्च जास्त; पालकांच्या तक्रारी, गॅदरिंग, प्रकल्पांसाठी आकारतात शुल्क - Marathi News | Admission is free, other expenses are higher; Charges for parent complaints, gatherings, projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवेश मोफतच, इतर खर्च जास्त; पालकांच्या तक्रारी, गॅदरिंग, प्रकल्पांसाठी आकारतात शुल्क

फुकट प्रवेश वाटला तरी  विविध माध्यमातून शुल्क घेतात.  ...

मेट्राे मार्गी लागली आणि रस्ते झाले माेकळे; काेंडी कमी, चालकांना दिलासा - Marathi News | Metros started running and the roads became empty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्राे मार्गी लागली आणि रस्ते झाले माेकळे; काेंडी कमी, चालकांना दिलासा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देशातील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो ३ चे काम करण्यात येत असून, कुलाबा-वांद्रे - सीप्झ असा हा मार्ग आहे. ...

भायखळा, चिंचपोकळी, परळ, दिवा, टिटवाळा होणार चकाचक; १५ स्थानकांचे रूपडे पालटणार - Marathi News | Byculla, Chinchpokli, Paral, Diva, Titwala; The look of 15 stations will change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भायखळा, चिंचपोकळी, परळ, दिवा, टिटवाळा होणार चकाचक; १५ स्थानकांचे रूपडे पालटणार

अमृत भारत योजनेंतर्गत १५ स्थानकांचे रूपडे पालटणार, आराखडा तयार ...

वर्षभरात ६०० किलो सोने जप्त; मुंबई विमानतळावरील कामगिरी - Marathi News | 600 kg of gold seized in a year; Performance at Mumbai Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात ६०० किलो सोने जप्त; मुंबई विमानतळावरील कामगिरी

तीन वर्षांच्या एकत्रित जप्तीपेक्षा अधिक प्रमाण ...

दहा वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढले १०० ग्रॅम केस; वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया - Marathi News |  100 grams of hair removed from the stomach of a ten-year-old girl from Dadar  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढले १०० ग्रॅम केस

दादर येथील दहा वर्षांच्या मुलीच्या पोटातून १०० ग्रॅम केस काढले.  ...